ताज्याघडामोडी

अखेर साखर कारखाना कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा 

महाराष्ट्रातील कृषी आधारित सर्वात मोठा उद्योग म्हणून सहकारी व खाजगी साखर कारखानदारीचा ओळख आहे.मात्र राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असल्याने या कारखान्यातील कामगाराना आपल्या वेतन सुधारणा,विविध मागण्या आणि कामगार कायद्याप्रमाणे मिळणारे विविध लाभ या पासून वंचित रहावे लागत असल्याचे,विलंब होत असल्याचे तसेच नाकारले जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले मात्र राजकीय पाठबळ आणि बेकारीची भीती यामुळे साखर कारखाना […]

ताज्याघडामोडी

पोलीस कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळास कंटाळून महिलेने चिट्ठी लिहून घेतला गळफास

महाराष्ट्र पोलीस हा राज्यातील कायदा व न्यायप्रेमी लोकांसाठी सदैव अभिमानाची बाब ठरली आहे पण काही हप्तेबाज,नशेबाज,वसुली बहाद्दर आणि दोन नंबर व्यवसायिकाचे पाठराखण करून महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारेही काही महाभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे आणि अशा महाभागांच्या मुसक्या आवळ ण्याचे काम देखील कर्तव्यदक्ष पोलीस करीत असल्याचे दिसून आले आहे.      उस्मानाबाद येथील एका ३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्यावर औधोगिक सुरक्षा सप्ताह

सहकार शिरोमणी कारखान्यावर औधोगिक सुरक्षा सप्ताह चंद्रभागानगर, भाळवणी दि.०४- येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली गौधौगिक सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांचे शुभहस्ते सुरक्षिततेची शपथ आहण करुन करण्यात आली सदर प्रसंगी कारखान्याचे डेप्यु.जनरल मॅनेजर के,आर.कढम यांनी ४ मार्च ते १| मार्च या कालावधीत दरवर्षी देशात सर्व […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल

पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल     पंढरपूर, दि. 04 :- सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 190 नागरिकांकडून  19 […]

ताज्याघडामोडी

कोरोनाबाधित महिलेकडे डॉक्टरची शरीर सुखाची मागणी

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरने कोरोनाबाधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी या प्रकारानंतर रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली. महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी एक महिला पदमपुरा येथील कोरोना उपचार […]

ताज्याघडामोडी

प्रियकराशी संगनमत करून पतीची हत्या 

पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस खात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिला पोलिसानेच आपल्या प्रियकरासह सुपारी देऊन तिच्या पतीला संपवलं. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरासह तीन जणांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाचा खून झाल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. रिक्षाचालकाची पोलीस पत्नीने अनैतिक संबंधातून कट रचून […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचे आमदार रामदास कदम शिवसेनेच्या मंत्र्यावरच संतापले

कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम  यांचा रुद्रावतार नुकताच सभागृहात पाहायला मिळाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्याला खडे बोल सुनावले. शिवसेनेचा मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत आहे. मला विधानभवनाच्या गेटवर उभे राहून आंदोलन करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेनशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा प्रकार […]

ताज्याघडामोडी

आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर […]

ताज्याघडामोडी

शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साताऱ्यात पेट्रोलने भरलेल्या दोन विहिरी

सातारा, 03 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे. चोरांनीही आता पेट्रोलकडे मोर्चा वळवला असून साताऱ्यात पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेहणारी पाईपलाईन फोडल्याची घटना उजेडात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर […]