ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्यावर औधोगिक सुरक्षा सप्ताह

सहकार शिरोमणी कारखान्यावर औधोगिक सुरक्षा सप्ताह

चंद्रभागानगर, भाळवणी दि.०४- येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना
कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली गौधौगिक
सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांचे शुभहस्ते सुरक्षिततेची शपथ
आहण करुन करण्यात आली

सदर प्रसंगी कारखान्याचे डेप्यु.जनरल मॅनेजर के,आर.कढम यांनी ४ मार्च ते १| मार्च या
कालावधीत दरवर्षी देशात सर्व ठिकाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून
औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेला फ़ार महत्त आहे. सुरक्षेचे नियम केवळ या सप्ताहापुरतेच मर्यादीत न
ठेवता आयुष्यभर सुरक्षा नियमांचे सर्वांनी पालन ळरावै असे आवाहन केले. तरोच काम करीत
असतजा अपघात होवुन, स्वत; वर व आपल्यावर अवलंडुन असणाऱ्या कुटुंबावर परिणाम होवू
शळतो याचे भान काम करीत असताना सर्वांनी ठेवले पाहिजे. आयुष्यभर अपघात विरहीत काम

 

 

 

 

करुन, स्वतःबरोबरच आपले कुटुंब सुरक्षित रहावे याची दक्षता घ्यावी.

यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यळारी संचालक पी.डी.घोगरे, चिफ़ इंजिनिअर
एस.एन.औताडे, प्रॉडक्शन मॅनेजर एन.एम.कुंभारे, डेऱ्यु-चिफ़ अळौंटंट बी.एस,सोनवले
एन.व्ही.ळौलगे, कार्यालय अधिक्षक सी.एस.जायळवाड, गोडादुन किपर कल्याण जाधव,
असि.सुरक्षा अधिकारी बी.एस.पिसे, जमादार मनसुब सय्यद, सुरक्षा जवान व कामगार उपस्थित
होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेबर ऑफिसर आर.बी.जाधव यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *