ताज्याघडामोडी

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकाची महिलेविरोधात गंभीर तक्रार 

पोलीस तपासात सत्य समोर येणार  वीज बिलाची थकीत रक्कम तपासण्यासाठी गोसावी वस्तीत गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणचे कर्मचारी मनोहर राठोड (वय 35, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह […]

ताज्याघडामोडी

पुणे येथील प्रसिद्ध मार्केटला मोठी आग; २५ गाळे खाक

पुणे: कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रिटिश […]

ताज्याघडामोडी

कासेगावच्या “आय.सी.एम.एस.” महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम

कासेगावच्या “आय.सी.एम.एस.” महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम   पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर अंतर्गत असलेल्या श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित महाविद्यालयाच्या  ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये  कासेगाव (ता. पंढरपूर) मधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट स्टडीज’ मधील बी.एससी.(ई.सी.एस) भाग-३ मधील कु. ऋतुजा धनाजी देशमुख या विद्यार्थिनीने ९६.७५ टक्के गुण मिळवून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा  पोट निवडणूकीसाठी  524 मतदान केंद्रे- उपविभागीय अधिकारी गजानन गुरव

पंढरपूर विधानसभा  पोट निवडणूकीसाठी  524 मतदान केंद्रे- उपविभागीय अधिकारी गजानन गुरव   पंढरपूर, दि. 15:- 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.  पंढरपूर विधानसभा  मतदार संघात 328 मतदान केंद्रावर मतदान घेतले जात होते. मतदारांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1000 पेक्षा जास्त मतदान असणाऱ्या मतदान केंद्रासाठी 196 सहायक मतदान केंद्रे  […]

ताज्याघडामोडी

पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

 पुणे जिल्हा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) ट्विट करून माहिती दिली आहे. ‘मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वकडील वाऱ्याच्या आंतरक्रिये च्या प्रभावाखाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव        पंढरपूर, दि. 15:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 23 मार्च 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत तसेच मौजे सिध्दापूर येथील […]

ताज्याघडामोडी

वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा – आचार्य शुभम कांडेकर

पंढरपूर – “महिला संतांनी निर्माण केलेल्या अभंगाचा समावेश संप्रदायात करून त्यांना सन्मानित करण्याचे महान कार्य वारकरी संप्रदायाने पूर्वीपासूनच केले आहे. वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी संत साहित्यात मार्ग सापडतो.” असे प्रतिपादन आचार्य शुभम कांडेकर यांनी केले.        रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार […]

ताज्याघडामोडी

गावभर बायकोचे पोस्टर लावणाऱ्या विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल 

संताप आणि विकृती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे घडलं आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुलडाण्यातील चिखली तालुक्यात ही घटना घडली आहे. समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. गेल्यावर्षी 30 […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणासाठी खा.संभाजीराजेंचे शरद पवारांना पत्र 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधीचा निकाल पुन्हा लांबणीवर पडल्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे je) पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मराठा आरक्षणासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. या पत्राची प्रत शरद पवार,अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे […]