भारत भालके 35 गावच्या पाण्यासाठी आपला जीव गमवावा.. खासदार सुप्रियाताई सुळे 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात समोरूनऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे महिलांना मार्गदर्शन केले पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात राष्ट्रवादी महिला मेळावा घेतला. यावेळी प्रचारसभेतसभेत बोलत होते. […]
ताज्याघडामोडी
समाधान आवताडे यांना पंढरपूरात युवकांनी घेतले ‘डोक्यावर’ मुस्लिम, बौद्ध, मातंग समाजाचा मिळतोय पाठिंबा
समाधान आवताडे यांना पंढरपूरात युवकांनी घेतले ‘डोक्यावर’ मुस्लिम, बौद्ध, मातंग समाजाचा मिळतोय पाठिंबा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सोबत संपूर्ण पंढरपूर शहर पिंजून काढले, महात्मा फुले चौकातून निघालेली ही पदयात्रा आंबेडकर चौक, गजानन महाराज पिछाडी, भक्ती मार्ग, […]
मोठ्या मालकांना श्रद्धांजली वाहायची असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा-प्रणव परिचारक
मोठ्या मालकांना श्रद्धांजली वाहायची असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा-प्रणव परिचारक पंढरप पंढरपूर तालुक्यातील खर्डी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली या सभेला राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत प्रणव परिचारक माऊली हळणवर रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले परभणीचे भाजपा अध्यक्ष सुरेश उंबरे यांची […]
पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु
पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु पंढरपूर, दि. 13:- पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत त्यांची आरोग्याच्या द्ष्टीने आवश्यकती काळजी घेता यावी यासाठी गजानन महाराज मठ, पंढरपूर येथे 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी […]
सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श ः सिध्देश्वर आवताडे
सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श ः सिध्देश्वर आवताडे मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मी कुठल्या पक्षाशी अथवा कुठल्या नेत्याशी बांधील नसून सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श असून त्यांनी गेल्या ४० वर्षात केलेल्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याची शिदोरी आपल्या पाठीशी असून या शिदोरीच्या आधारेच आपण उमेदवार म्हणून जनतेसमोर असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी केले. ढवळस,धर्मगांव,उचेठाण,बठाण […]
शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा
शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनहित शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी पाठिंब्याचे पत्र शैला गोडसे यांना दिले आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे […]
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिम्मत आसबे यांचा भाजपात प्रवेश
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिम्मत आसबे यांचा भाजपात प्रवेश विठल परिवाराच्या स्थापनेपासून महत्वपूर्ण भूमिका बजावणारा मोहरा भाजपच्या गोटात १९९५ पासून विधानसभा निवडणूक असो अथवा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असो,सहकार शिरोमणी साखर कारखाना असो प्रत्येक निवडणुकीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावलेले,विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील १९९० च्या दशकात झालेल्या सत्तांतरात सिहाचा वाटा असलेले उद्योजक हिम्मत आसबे यांनी […]
खा.निंबाळकर,राजेंद्र पवार आणि अभिजित पाटील यांच्या बैठकीत नक्की चर्चा कशाची ?
२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदार संघात ठाण मांडून असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पोटनिवडणुकीतील भगिरथ भालके यांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार बाबत नागरिकांनी दिलेला कौल असणार आहे हे लक्षात घेत मागील दोन दिवस मतदार संघात मुक्काम ठोकून परिचारक […]
कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी
कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी पंढरपूर, दि. ११ :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपालाव्दारे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघात दिनांक 13 व 14 एप्रिल 2021 रोजी क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत टपाली मतपत्रिकेव्दारे […]
पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी मंगळवेढा- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर शहरात प्रचार फेरी काढली, 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता त्यांनी आमदार प्रशांत परिचारक […]