ताज्याघडामोडी

“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त.”

मुंबई | देशासह राज्यात देखील ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात लसीकरण तर चालू केलं आहे पण अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काहींना पहिला डोस लवकर मिळत नाही तर काहींना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत आहे. यावर आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज आहे, पण फक्त 25 हजार […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची दिल्लीतही दखल

नवी दिल्‍ली, 4 मे : देशभरात कोविड 19 च्या कहरामुळे परिस्थिती बिघडली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान अनेक राज्यांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक महिना शिव भोजन थाळी मोफत देणार असल्याची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरामध्ये कोरोनाची वाढती रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यासाठी दररोज कोरोनाची १००० लस मिळावे

सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्हयात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोविड केअर सेंटर हॉस्पिटल दवाखाने) अपुरी पडत आहे. त्याच्यावर ताण पडत आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या १ लाख असून शासनाकडून ७ दिवसातून फक्त २०० ते ३०० […]

ताज्याघडामोडी

पत्नीला कोरोना झाल्यानं मुलीची जबाबदारी खांद्यावर; सुट्टी न मिळाल्यानं पोलीस अधिकाऱ्याचा थेट राजीनामा

लखनऊ 04 मे : कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, आपल्या कुटुंबावर संकट ओढावलेलं पाहाताना त्यांनाही कुटुंबासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. अशात आपल्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मुलीची जबाबदारी स्वतःवर पडल्यानं मनीष सोनकर या सर्कल ऑफिसरनं तिची काळजी घेण्यासाठी सुट्टी मागितली. मात्र, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘तुमच्याकडे फक्त चारच दिवस शिल्लक, काय करायचंय ते करुन घ्या

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून देण्यात आली आहे. पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला.यापूर्वी ही योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारने विकत घेतल्या सुमारे साडेचार लाख कोवॅक्‍सिन

पुणे – लसीच्या तुटवड्याचे संकट काही दिवसांपुरते मिटणार असून, मंगळवारी राज्याला ‘कोवॅक्‍सिन’ लसींचा कोटा मिळणार आहे. राज्याने कोवॅक्‍सिन लस खरेदी केली असून, ती लवकरच राज्याच्या लसीकरण विभागाच्या ताब्यात मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींचे संकट उभे राहिले असून, पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद करावे लागले होते. त्यामध्ये जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांचे सेशन्स […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बोपदेव घाटात नेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड; पती अटकेत

पुणे – पत्नीने ती काम करत असलेली जागा न दाखवल्याने पतीने तीला बोपदेव घाटात नेत चेहऱ्यावर ऍसिड टाकले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती दिनेश शिरपत धुमक(39,रा.बावधान गाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनेश त्याच्या 37 वर्षीय पत्नीवर नेहमी संशय घेत होता. तो पेटींगचे काम करतो तर पत्नी धुण्या भांड्याची कामे करते. घटनेच्या दिवशी पती तीला […]

ताज्याघडामोडी

धमकी प्रकरणी पुनावालांनी पत्रकाद्वारे माडंली बाजू

नवी दिल्ली – धमकी प्रकरणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. गेल्या दोन दिवसात सरकारने ऑर्डर न दिल्यामुळे निर्मिती मंदावल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यांनी या बातम्याचे खंडन करत पत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे. सरकारकडून आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. माझ्या वक्तव्याचा […]

ताज्याघडामोडी

आ.परिचारक व आ.आवताडे यांनी घेतली प्रांतकार्यालयात महत्वपूर्ण बैठक

आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा नूतन आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत प्रशासनाची बैठक घेवून कोरोना रूग्णांसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात याची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे विजया नंतर हारतुरे, सत्कार हे स्वीकारण्यापेक्षा समाधान आवताडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यासह प्रांताधिकारी कार्यालयात यावर उपाययोजना […]