यवतमाळ – राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अनेकजण लग्नासाठी खोळंबले आहेत. सध्या लग्नांचा कालावधी आहे. तर अनेकांनी लग्न उरकून घेतले आहे. मात्र विदर्भातील यवतमाळमधून लग्नासंदर्भातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने लग्नाआधीच भावी नवऱ्यावर विषप्रयोग केल्याचं उघड झालं आहे. लग्नाच्या चार दिवस आधी ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष […]
ताज्याघडामोडी
उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी अतुल खूपसे पाटील यांची निवड पाच टीएमसीचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार
उजनी जलाशयातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवले असुन त्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आणि झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. आज या समितीची पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे बैठक पार पडली असून या समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील तर सचिवपदी […]
सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच आता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकमेव पर्याय
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सर्वात महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर […]
धक्कादायक.! तडीपार गुंडाने केला पोलीस अधिकाऱ्याचा खून, तीक्ष्ण हत्याराने केले वार
पुणे – पाच वर्षांपासून तडीपार असलेल्या गुंडाने बुधवार पेठेत एका पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या खुनाने पोलिसांची झोप उडाली असताना त्याच परिसरात एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा अज्ञाताने खून केला आहे. या दोन्ही घटना काही तासांत घडल्या आहेत. यामुळे शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ […]
आमदार समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन प्रकल्पास दिली भेट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचे गांभीर्य पाहता पंढरपूर – मंगळवेढा मधील डाॅक्टर यांनी ऑक्सिजन संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दि.04.05.2021 रोजी टेंभुर्णी येथील एस.एस. बॅग्स ऑण्ड फिलर्स प्रा.लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास तात्काळ प्रत्यक्ष भेट दिली. येथील ऑक्सिजन निर्मिती स्वरूप अनुषंगाने येणाऱ्या अडी – अडचणी आ. आवताडे यांनी जाणून घेतल्या […]
राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द
नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत होता. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. महाराष्ट्राने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही […]
पीएमओवर अवलंबून राहणे Useless, कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे सोपवा
कोरोना च्या दुसऱ्या लाटेने देशात मोठी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की कोरोनाविरूद्धच्या लढाचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावे. स्वामी यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटलंय की कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्याचा धोका […]
आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी व्यापाऱ्याला घातला गंडा!
नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन मिरची व्यापाऱ्याला साडे चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना नागपूर एमआयडीसीतील जयताळा भागात घडली. मिरची व्यापारी सुभाष नत्थुजी वाघमारे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘सर्वोच्च’ निकाल, राज्य सरकार प्रचंड आशावादी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम निकाल येईल. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर […]
अडीच लाखाच्या बिलाची मागणी,मृतदेह ताब्यात देण्यास नकार
‘त्या’ हतबल कुटूंबाची व्यथा ऐकून तरी कोण घेणार ? राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरणाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली.अशातच पोटनिवडणुकीचा सोस पंढरपूर शहर तालुक्याला भलताच महागात पडला असून शहरात दरदिवशी वाढत जाणारे रुग्ण आणि या शहरातील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड याचे प्रमाण अतिशय व्यस्त असून अशातच सोलापूर शहरात देखील ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने पंढरपूर […]