गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरातलं सामान संपल्याचं का सांगितलं नाही; पुण्यात सावत्र आईकडून लेकीची हत्या

पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सावत्र आईने केलेल्या बेदम मारहाणीत एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावत्र आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मायलेकी पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पप्पा हुंड्यासाठी छळ होतोय; बापाच्या गळ्यात पडून लेक ढसाढसा रडली; क्षणार्धात असं काही घडलं…

हुंडा देणे आणि घेणे या प्रथेला कायद्याने बंधन घातलेले असले तरी अजूनही हुंडा प्रथा बंद नसून या प्रथेने आजही अनेक विवाहित मुली मृत्यूच्या सापळ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशीच एक घटना बीड जिल्ह्यात पुढे आली आहे. “हुंड्यासाठी छळ होतोय पप्पा, हुंडा न दिल्याने मला मारहाण होतीये” असं वडिलांशी बोलून मुलीने चक्क गळफास घेतल्याची हृदयद्रावक […]

ताज्याघडामोडी

लव्ह मॅरेजनंतर पतीचा हार्ट अटॅकने अंत, अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच पत्नीचं टोकाचं पाऊल

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे घरात गोंधळ उडाला. अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. दरम्यान, घरातील आणखी एका मृत्यूने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलावर अजून अंत्यसंस्कार झाले नव्हते आणि तिकडे सुनेनेही मृत्यूला कवटाळले. आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. हृदयद्रावक घटना अमरेली जिल्ह्यातील लिलीया गावातील आहे. येथे धवल राठोड यांचा […]

ताज्याघडामोडी

जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, ‘या’ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये जयंत पाटील यांना २२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. गेल्याच आठवड्यात जयंत पाटील यांना ईडीने पहिल्यांदा समन्स बजावले होते. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे जयंत पाटील यांनी चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडे आणखी वेळ मागून घेतला होता. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दारु पिऊन झोपलेला, तिने प्रियकराला बोलावले अन्… हत्या प्रकरणाचं एक-एक करुन सारं गूढ उकललं

जालना शहराच्या टीव्ही सेंटर भागातील ४० वर्षीय प्रमोद झिने यांचा ७ मे रोजी सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात मयताची पत्नी आशा झिने हिने केलेल्या तक्रारीवरुन त्याच भागातील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित महिलेला अटकही केली होती. आशा हिने दिलेल्या तक्रारीत प्रमोद झिने याचे त्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दोन दिवसांपूर्वी वाद; चिकन शॉप मालकाकडून चाकू हिसकावला, लेकांसमोर बापावर वार केला, अन्…

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार अशा अनेक प्रकारचय्या गुन्ह्यांच ग्रामीण भागात देखील लोण वाढत आहे. याचदरम्यान, पैशांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने मुला मुली समोर त्यांच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना जयभीम नगर टाऊन हॉल येथील पॅंथर भवन समोर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एक नकार अन् तो माऊलीचे सारे उपकार विसरला, भर गावासमोर मुलाची आईसोबत चीड आणणारी वागणूक

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या आईवर मुलाने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत मुला बरोबर त्याच्या मामेभावाने देखील या महिलेवर हल्ला केला असून तिला जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातुन समोर आली आहे. या प्रकरणी जखमी आईने मुलगा आणि भाचा या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांकडून […]

ताज्याघडामोडी

धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…

मोठ्या धाटामाटात लग्न झालं. सुनेला घरी आणलं. पण, सासरच्या घरी येताच नववधूने गोंधळ घातला. वराच्या खोलीतून ती आरडाओरड करत बाहेर पडली आणि गोंधळ घालू लागली. काय झालंय, नववधू अशी का वागतेय कोणालाच काही कळालं नाही. अखेर तिच्या घरच्यांना बोलावण्यात आलं. त्यानंतर जे सत्य कळालं त्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वृंदावनमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

फोन पेवर पैसे पाठवताना २ ऐवजी ३ नंबर दाबला; एकाने घेतला महिलेचा गैरफायदा, महिला हादरली

फोन पेद्वारे पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाइप केल्यानंतर एका महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. ही घटना वेदांत नगर येथे घडली. पीडित महिलेने ज्वेलर्स दुकानदाराचे पैसे फोन पे द्वारे पाठवले. मात्र मोबाईल क्रमांक टाईप करतांना २ ऐवजी ३ नंबर दबला. चुकून पैसे दुसऱ्या नंबर वर गेले. सराफा दुकानदाराला ही बाब सांगितल्यानंतर त्याने त्याचा मित्राचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला; कात्रीनं भोसकल्यानं डॉक्टरचा दुर्दैवी अंत

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकार तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयात रुग्णानं महिला डॉक्टरवर कात्रीनं हल्ला करुन तिचा जीव घेतला. पोलिसांनी रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. बुधवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. वंदना दास असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्या केरळच्या कोट्टायमची रहिवासी होत्या. २३ वर्षांच्या वंदना हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होत्या. संदीप […]