पंढरपूर शहर व तालुक्यात दारुबंदी कायदा कलम 65 चे सर्रास उल्लंघन अनेक ढाबेचालकांची वाईन शॉपमधून ठोक खरेदी उत्पादन शुल्क विभागाची तुरळक कारवाई ? अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, 19 वर्षाखालील तरुणांना दारू देने, निर्धारित वेळेपूर्वी (पहाटेच) दुकाने उघडणे, दारूची ठोक विक्री करणे […]
ताज्याघडामोडी
महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू- मुख्यमंत्री ठाकरे
महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू- मुख्यमंत्री ठाकरे हरिदास समितीच्या शिफारशी लागू करा आ.रमेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सोलापूर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी महादेव कोळी समाजास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यास गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मागणीसाठी आतापर्यंत कोळी समाजातील अनेक संघटनानी उग्र आंदोलने,उपोषणे केली आहेत.मात्र तरीही अडवणूक होत असल्याने या […]
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्यशासनाची ६० कोटी रुपयांची थकहमी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्यशासनाची ६० कोटी रुपयांची थकहमी फडणवीस सरकारच्या दुजाभाचा बळी ठरला होता ‘श्री विठ्ठल’ पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या व या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यास कारणीभूत ठरलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना ली. गुरसाळे यास राज्य शासनाने ६० कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकहमीस मंजुरी दिली असून त्या मुळे आमदार […]
पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या आवाहनामुळे पंढरपूरकांना दिलासा
पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या आवाहनामुळे पंढरपूरकांना दिलासा आता विनाप्रश्न दाखल करून घेतली जाणार मोबाईल चोरीची तक्रार ? पंढरपुर शहरात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी सातत्याने मोबाईल चोरीच्या घटना घडत आल्या आहेत.पंढरपूर शहरातील बाजार पेठेतील भाजी विक्रीचे ठिकाण व पंढरपूर बसस्थानक हे मोबाईल चोरांसाठी पीक अप पाईंट ठरले होते.गेल्या काही वर्षात शहरातून अनेकांचे मोबाईल चोरीस गेले खरे […]
पंढरीतील बेकर्स गॅलरीसह दोन दूध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाची प्रतिबंधक कारवाई
पंढरीतील बेकर्स गॅलरीसह दोन दूध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाची प्रतिबंधक कारवाई बेकर्स गॅलरीस आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश पंढरीतील प्रसिद्ध बेकर्स गॅलरी या खाद्य पदार्थ विक्रीच्या आस्थापनावर अन्न विभागाने कारवाई केली असून गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी स्टेशन रोड येथे अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे तपासनी केली असता सदर आस्थपना विना परवाना आढळून आली. तसेच पेढीत उत्पादित […]
मंदीरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे कार्यक्षम कि अकार्यक्षम ?
मंदीरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे कार्यक्षम कि अकार्यक्षम ? सोशल मीडियावर विविध सामाजिक संघटनांचे घमासान शासकीय अधिकाऱ्यांची ‘रिलेशन डेव्हलपमेंट’ ठरली प्रभावी विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीचे व्यवस्थापक तथा प्रभारी शासकीय अधिकारी बालाजी पुदलवाड यांच्या कायर्पद्धतीवर नाराजी व्यक्त करीत पंढरपुरातील एका सामाजिक संघटनेने काल आवाज उठवला खरा पण त्याच्या परिणाम म्हणून आज दिवसभर सोशल मीडियावर […]
पंढरपूर-मोडनिंब-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरील अहिल्या चौकातील गेट क्रमांक २२ गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुकीस बंद राहणार
पंढरपूर-मोडनिंब-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरील अहिल्या चौकातील गेट क्रमांक २२ गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुकीस बंद राहणार पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन पंढरपूर-मोडनिंब- कुर्डुवाडी या रेल्वे मार्गावर अहिल्या चौक येथे असेलेले रेल्वे गेट क्रमांक २२(कि.मी.४२४/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत […]