ताज्याघडामोडी

पंढरपूर-मोडनिंब-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरील अहिल्या चौकातील गेट क्रमांक २२ गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुकीस बंद राहणार

पंढरपूर-मोडनिंब-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरील अहिल्या चौकातील गेट क्रमांक २२ गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुकीस बंद राहणार

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर-मोडनिंब- कुर्डुवाडी या रेल्वे मार्गावर अहिल्या चौक येथे असेलेले रेल्वे गेट क्रमांक २२(कि.मी.४२४/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.  या मार्गावरून होणारी रस्ते वाहतूक हि भीमा नदीवरील दगडी पुला शेजारील निवन पुलावरून वळविण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत सदर पयार्यी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सिनियर सेक्शन इंजिनीअर (रेल्वे मार्ग) मध्य रेल्वे पंढरपूर  यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *