ताज्याघडामोडी

अकलूज येथील सत्कार सोहळ्यात जेष्ठ नेते शरद पवार देणार माढ्यातुन उमेदवारी बाबत सूचक संकेत ?

कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे अकलूज येथे भव्य आयोजन  सोलापूर जिल्ह्यातील राजकीय निरीक्षक करीत आहेत इतिहासाची उजळली ?      कॉग्रेसचे जेष्ठ नेते,देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी अकलूज येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद,जिल्हा बँक आणि लेबर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या नेहा झिरपे या बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय स्वेरीचे तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील यश

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट ही संस्था शिक्षणात विविध प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तेला अधिक परिपक्व बनवत आहे हे सर्वश्रुत आहे. आता स्वेरी ही तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करत आहे. हे मागील काही वर्षांपासून विविध क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून दिसून येत आहे.        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत बेलाटी […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या सहा विद्यार्थ्यांची निवड.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची पुणे येथील आयटी प्रेन्युअर या नामांकित प्रशिक्षण देणार्‍या कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. या कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणार्‍या वृशाली बाबर, संजीवनी बाबळसुरे, विशाल चव्हाण, मनीषा म्हेत्रे, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गातील चौका चौकात गतिरोधक व सुचना फलक लावा शिवसेना ठाकरे गटाची बांधकाम विभागास निवेदन देत मागणी

पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक. प्रबोधनकार ठाकरे  चौक. अहिल्या चौक . कासेगाव फाटा. पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक  नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत  कित्येक माणसांना आज पर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत […]

ताज्याघडामोडी

विचारात सकारात्मकता असल्यास व्यक्ती प्रफुल्लित होतो -ब्रह्मकुमार पियुषभाई स्वेरीत ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर- ‘कोणतेही कार्य करताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरील हास्यामुळे आपली कामे अधिक सहजपणे होतात तसेच कामाचा कितीही ताण-तणाव असू द्या परंतु जर मनाची एकाग्रता अभंग ठेवली तर हाती घेतलेले काम पूर्णत्वाकडे झुकते. कोणतेही काम करताना आपल्या चेहऱ्यावर उत्साह असावा तसेच विचारात सकारात्मकता ठेवल्यास व्यक्ती अजून प्रफुल्लित होतो.’ असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी केले. […]

ताज्याघडामोडी

१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी : आ. समाधान आवताडे यांची माहिती तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सोय होणार : ६ हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १३० कोटी रुपयांच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास तीर्थक्षेत विकास आराखडा शिखर समितीने मंजुरी दिली आहे, लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे […]

ताज्याघडामोडी

हुशारीला चिकाटीची जोड दिल्यास करिअरमध्ये यश अटळ –प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे स्वेरीत प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ संपन्न

पंढरपूरः ‘ध्येय साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी वेळप्रसंगी मनावर देखील सकारात्मक दादागिरी केली पाहिजे. अभियांत्रिकीमधून करिअर करताना कोणती ब्रँच मिळाली हे महत्वाचे नाही, त्यापेक्षा मिळालेली ब्रँच ही जगातील सर्वोत्तम ब्रँच आहे असे समजून त्या ब्रँचला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे कारण करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करण्याची गरज […]

ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीमध्ये दोन दिवसीय इंडस्ट्री एक्स्पर्ट लेक्चर सिरीज संपन्न ‘फार्मा इंडस्ट्री’ आणि ‘टॅबलेट कोटिंग’ मधील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन यावर मार्गदर्शन

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित, कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि.०८ सप्टेंबर ते दि.०९ सप्टेंबर २०२४ या दोन दिवसात फार्मसी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सत्रात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ‘ॲक्वा ड्राय फार्मा प्रायव्हेट लिमिटेड.’ (जि.ठाणे) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत सदाफुले हे उपस्थित होते.           स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे […]

ताज्याघडामोडी

आजच्या युगात ‘आऊट ऑफ द बॉक्स’ पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न

पंढरपूर- ‘प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवा, ज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते. अशा कल्पना साकारताना त्यांना प्रोडक्टस् मध्ये रूपांतर करणे सोपे जाते. त्यातून विद्यार्थ्यांना नवनवीन स्टार्ट अप्स सुरू करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्प आणि कल्पनांचा समाजासाठी उपयोग […]

ताज्याघडामोडी

आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

महिलांच्या अर्जातील त्रुटी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याच्या सूचना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या लोककल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे तसेच पात्र लाभार्थी जनतेला त्या योजनांची आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभियान निर्माण करा अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा […]