ताज्याघडामोडी

कथित’सिंघमच्या’ काळात सारे अवैध धंदे सुरळीत सुरु होते -आ. भारत भालके

कथित ‘सिंघमच्या’ काळात सारे अवैध धंदे सुरळीत सुरु होते -आ. भारत भालके ‘त्या’ बदली प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही,पोसलेल्या समाजसेवकांकडून अपप्रचार ! पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून दयानंद गावडे यांची कारकीर्द भलतीच चर्चेत आली होती एकीकडे शहरात सर्वच अवैध धंदे सुरळीत सुरु असल्याचे या शहरातील नागिरक उघड्या डोळ्यांनी पहात होते त्याच वेळी सामान्य गुन्हेगारावरील छोट्या मोठ्या कारवाईच्या प्रसिद्धीचे सारे सोप्सस्कार पार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील १० अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरु 

पंढरपूर शहरातील १० अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरु  १८ मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार तर १७ एप्रिल पर्यंत अंतिम निवड यादी जाहीर होणार पंढरपूर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावतीने सुरु असलेल्या अनेक अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी मदतनिसांच्या जागा रिक्त होत्या.या जागांबाबत भरती प्रक्रिया केव्हा राबविली जाणार याची प्रतीक्षा केली जात असतानाच अखेर या भरती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास

विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास अज्ञात चोरट्यांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  पंढरीत विठ्ठल दर्शनसाठी आलेल्या हणमंत संभाजी श्रीरामे (वय-24वर्षे),रा-कमळेवाडी ता.मुखेड जि.नांदेड या भाविकास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जबर मारहाण करीत मोबाईल,रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट काढून घेतल्याची घटना रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅलॅझी हॉस्पिटल परिसरात घडली आहे.      या बाबत हणमंत संभाजी श्रीरामे  यांनी फिर्याद दाखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग 

हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग  सपोनि नवनाथ गायकवाड,पो.काँ. गणेश इंगोले,पो.ना.संदीप पाटील, पो. ना.हरिप्रसाद औटी यांची कामगिरी  उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार आरोपी दत्ता काळे यास सहा महिने कालावधी करिता हद्द्पार करण्यात आले होते. सदर आदेशाची प्रत दत्ता शहात्तर काळे यास […]

ताज्याघडामोडी

तावशी येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीसांची कारवाई  ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

तावशी येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीसांची कारवाई  ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त  प्रकरण महसूल विभागाकडे दंडात्मक कारवाईसाठी वर्ग होणार ?  पंढरपूर तालुक्यातील तावशी येथून यादव नगर परिसरातून माण नदीपात्रा वाळू उपसा करीत असलेल्या टाटा पीक अप या वाहनातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करीत असलेल्या वाहनावर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत 6,00,000/-रू किमतीचा एक टाटा कंपनिचे योध्दा पांढरे रंगाचे पिकअप […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे होणार जलदगती न्यायालयाची स्थापना

पंढरपूर येथे होणार जलदगती न्यायालयाची स्थापना बलात्कार व पॉक्सो कायध्याअंतर्गत खटल्यांची तातडीने सुनावणी  अपेक्षित गेल्या काही वर्षात देशभरात बलात्कार,महिला अत्याचार व अल्वपवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत.या घटनांमुळे जगभरात भारताची प्रतीमा मालिन होत आहे.तर अस्तिवातविल न्याय प्रणालीत सदर खटले अतिशय धीम्या गतीने चालविले जात असून पीडितेस वर्षानुवषे  न्यायालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र देशभरात दिसून येत आहे.अनेक ठिकाणीं घडलेल्या […]

ताज्याघडामोडी

एम.डी. पॅथॉलॉजिस्ट एक ‘सबलॅब’ अनेक !

एम.डी. पॅथॉलॉजिस्ट एक ‘सबलॅब’ अनेक ! डिजिटल स्वाक्षरी,प्रिंटेट सहीच्या रिपोर्ट्सची पडताळणी होणार ? या बाबत कारवाईचे अधिकार आमच्याकडे नाहीत- डॉ.जयश्री ढवळे राज्यात १२ कोटी जनतेच्या तुलनेत फक्त ३,१६१ रोगनिदानशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. ही संख्या खूपच अपुरी असल्याने राज्यात बेकायदा ‘पॅथॉलॉजी लॅब’चा सुळसुळाट झाल्याची स्पष्ट कबुली सरकारने अगदी विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नास उत्तर देताना दिली होती.अनेक ठिकाणी विविध हॉस्पिटल […]

ताज्याघडामोडी

कौठाळी ग्रामसभेत निकृष्ट कामांच्या चौकशीचा ठराव मंजूर तरीही जि.प.प्रशासन दखल घेईना 

कौठाळी ग्रामसभेत निकृष्ट कामांच्या चौकशीचा ठराव मंजूर तरीही जि.प.प्रशासन दखल घेईना  कौठाळी ग्रामस्थ उग्र आंदोलनाच्या तयारीत केंद्र सरकारच्या विविध योजना,राज्य सरकारच्या विविध योजना तसेच 14 वा 15 वा वित्त आयोग याच्या माध्यमातून शासनाने थेट ग्रामपंचायतींना गेल्या काही वर्षापासून थेट निधी देण्याचे धोरण अवलंबले आहे.स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी तीस वर्षापुर्वी स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराची सुरस कहाणीच […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ संशयित चोरट्या महिलेचा शोध पंढरपूर तालुका पोलिसांना लागेना !

‘त्या’ संशयित चोरट्या महिलेचा शोध पंढरपूर तालुका पोलिसांना लागेना ! महिलांसाठी लग्न सराईत दागिन्यांसह एस.टी.प्रवास झाला धोक्याचा  पंढरपूर -मंगळवेढा तालुक्याचे आमदार भारत भालके यांचे स्वीय सहाय्यक असलेले विजय मोरे यांच्या पत्नीचे दागिने पंढरपूर-सांगोला प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या महिलेने जवपास १० तोळे वजनाचे दागिने नजर चुकवून चोरून नेले,सदर संशयित चोरटी महिला हि लहान बाळास मांडीवर घेऊन एस.टी.बस मध्ये शेजारी […]

ताज्याघडामोडी

कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण 

कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर शहरातील समता नगर भागातील महिला आपल्या मुलीस शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी गेली असता त्या महिलेचे ओळखीच्या तरुणासह आणखी एका अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.सदर महिलेच्या लहान मुलीस रस्त्यावर सोडून देत अपहरण […]