पंढरपूरः ‘ध्येय साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी वेळप्रसंगी मनावर देखील सकारात्मक दादागिरी केली पाहिजे. अभियांत्रिकीमधून करिअर करताना कोणती ब्रँच मिळाली हे महत्वाचे नाही, त्यापेक्षा मिळालेली ब्रँच ही जगातील सर्वोत्तम ब्रँच आहे असे समजून त्या ब्रँचला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे कारण करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करण्याची गरज […]
ताज्याघडामोडी
स्वेरी फार्मसीमध्ये दोन दिवसीय इंडस्ट्री एक्स्पर्ट लेक्चर सिरीज संपन्न ‘फार्मा इंडस्ट्री’ आणि ‘टॅबलेट कोटिंग’ मधील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन यावर मार्गदर्शन
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित, कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि.०८ सप्टेंबर ते दि.०९ सप्टेंबर २०२४ या दोन दिवसात फार्मसी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सत्रात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ‘ॲक्वा ड्राय फार्मा प्रायव्हेट लिमिटेड.’ (जि.ठाणे) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत सदाफुले हे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे […]
आजच्या युगात ‘आऊट ऑफ द बॉक्स’ पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न
पंढरपूर- ‘प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवा, ज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते. अशा कल्पना साकारताना त्यांना प्रोडक्टस् मध्ये रूपांतर करणे सोपे जाते. त्यातून विद्यार्थ्यांना नवनवीन स्टार्ट अप्स सुरू करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्प आणि कल्पनांचा समाजासाठी उपयोग […]
आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक
महिलांच्या अर्जातील त्रुटी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याच्या सूचना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या लोककल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे तसेच पात्र लाभार्थी जनतेला त्या योजनांची आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभियान निर्माण करा अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा […]
राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे.या विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जाकीर शेख यांनी या निवडीची घोषणा केली असून खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते गुलाब मुलाणी या निवडीबाबतचे पत्र प्रदान करण्यात आले.गुलाब मुलाणी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पंढरपुर तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले […]
‘अभियंता दिना’ निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पदविका (डिप्लोमा) आणि पदवी (डिग्री) अशा दोन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण २६९ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले. […]
अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकटलक्षम्मा होते. डॉ.विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी म्हैसूर सरकारच्या सहकार्याने पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ साली इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते शासकीय […]
स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची ‘न्यु लाईफ फार्मा’ या कंपनीला औद्योगिक भेट
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथील ‘न्यु लाईफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला नुकतीच औद्योगिक भेट दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. वर्गातील […]
‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वेरीच्या ‘इन डोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ मध्ये ‘बुद्धिबळ आणि बॅडमिंटन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीच्या स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजिलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी व महिला दुहेरी आणि मिश्र अशा प्रकारच्या बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये एकूण १५७ खेळाडू सहभागी […]
दयानंद कॉलेज, सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती
पंढरपूर- ‘सोलापूर मधील डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार स्थापित झाला आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. ‘तांत्रिक शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवणे’ हा या कराराचा मुख्य […]