ताज्याघडामोडी

विनायक मेटे मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मोटे यांच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे. सीआयडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात मृत्यू झाला होता. अतिशय […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण ठरविण्याच्या समितीमध्ये तज्ञ सदस्यपदी आ आवताडे यांची निवड

लक्ष्मीदहिवडी/प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 साठी शासनाकडून समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची निवड झाली आहे राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे शेती व्यवसायानंतर वस्त्रोद्योग हा राज्यातील महत्त्वाचा उद्योग आहे कृषी व्यवसायानंतर या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सॉफ्ट स्किल मॅनेजमेंट वरती मार्गदर्शन संपन्न

सांगोला: फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सॉफ्ट स्किल वरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शना करिता मार्गदर्शक म्हणून एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इस्लामपूर येथील प्राचार्य डॉ. सोमकांत जावरकर हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डिप्लोमा द्वितीय वर्षातील विद्यार्थी […]

ताज्याघडामोडी

विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील

कर्मयोगी मध्ये ‘आविष्कार’ मोठ्या उत्साहात संपन्न.  विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित केलेल्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे महाविद्यालय […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी साजरा केला अनोखा बालदिन

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअरकॉ लेजमध्ये शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये बालदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री […]

ताज्याघडामोडी

सिंहगड संस्थेवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू- डाॅ. कैलाश करांडे

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न  पंढरपूर: प्रतिनिधी २९ वर्षे सिंहगड संस्था शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन संस्थेने दैदीप्यमान वाटचाल केली असुन संस्थापक अध्यक्ष आदरणीय एम. एन. नवले सरांच्या मार्गदर्शनाखाली २०१० पासून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने १० वर्षात केलेले प्रगती म्हणजे पालक व विद्यार्थ्यांनी सिंहगड संस्थेवर दाखवलेला विश्वास आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची जडणघडण होत […]

ताज्याघडामोडी

‘भीमा’च्या निवडणुकीत अखेर ‘वाटपास्त्र’ बाहेर निघाल्याची चर्चा

महाडिक यांचे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व पणाला तर पाटील-परिचारकांची प्रतिष्ठा पणाला  भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंढरपूर -मोहोळ -मंगळवेढा या तीन तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवस जोरदार आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.भीमा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापने पासून सुरुवातीची १४ वर्षे सोडली तर प्रत्येक भीमाच्या प्रत्येक निवडणुकीत महाडिक विरुद्ध राजन पाटील […]

ताज्याघडामोडी

अहिल्यादेवी चौका नजीकचे रेल्वे गेट रविवार सकाळ पासून सोमवारी मध्यरात्री पर्यत बंद राहणार

रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना  पंढरपूर जवळच्या अहिल्यादेवी चौका नजीकचे रेल्वे गेट, क्रमांक २२ किमी ४२४/७-८ हे दुरुस्तीच्या कामासाठी रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजले पासून सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिट या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.तरी या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहनांनी पर्यायी […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान; राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी बुधवारी केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची […]

ताज्याघडामोडी

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबतच कौशल्ये व मूल्ये आवश्यक- करिअर एक्स्पर्ट जयगोपाल नायडू

स्वेरीत करीअर मार्गदर्शन सत्र संपन्न   ‘मोठमोठ्या यशाची सूत्रे ही वेगवेगळी असली तरी त्यात परिश्रम हाच गुण कायम असतो.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबत कौशल्ये व मूल्येही आवश्यक आहेत.’ असे प्रतिपादन करिअर गायडन्स चे एक्स्पर्ट जयगोपाल नायडू यांनी केले.           स्वेरीमध्ये ‘यु आर अ प्रॉडक्ट…हाऊ व्हॅल्यू ऍडिशन विल हेल्प यु सक्सीड इन युवर करिअर’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. या […]