ताज्याघडामोडी

राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा

सकल मराठा समाज आक्रमक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, […]

ताज्याघडामोडी

अप्रमाणित तणनाशकाची विक्री,द्राक्ष बागायतीचे नुकसान

करकंब येथील कृषी केंद्र चालकासह उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल  ऑक्टोबर छाटणीवेळी तणनाशकांचा वापर केल्यानंतर छाटणीनंतर द्राक्ष बाग फुटली नाही अशा आशयाची तक्रार करकंब व बार्डी परिसरातील शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती.करकंब येथील ओंकार कृषी केंद्र येथून खरेदी केलेले तणनाशक फवारल्याने हा प्रकार घडला आहे अशी या शेतकऱ्यांची तक्रार होती.सदर तक्रार प्राप्त होताच पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

दशनाम गोसावी धर्म संस्कार व राज्यव्यापी वधू-वर पालक सभा संपन्न

शनिवार व रविवार रोजी दिनांक १२ व १३ नोव्हेंबर गणेशनाथ मंगल कार्यालय, पंढरपूर येथे पार पडला. शनिवारी प्रदर्शना रोड मार्गे गुरुवर्य तपोनीधी महंत नरेंद्र गिरी, महेंद्र शांतीगिरी महंत समाधान गिरी, महंत संतोष गिरी, महंत सुंदरगिरी या सर्व महंताना रथामध्ये बसवून दोनशे बसह व जोगदंड मठातील छोटे वारकरी समाजातील महिला व पुरुष यांच्यासह प्रदक्षणा मार्गे शोभा […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा पालक मेळावा संपन्न

सांगोला :येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे विद्यार्थी ,पालक व शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला . विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा व विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्यानंतर उन्हाळी परीक्षा २०२२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स अँड […]

ताज्याघडामोडी

स्वयंपाक घराच्या फरशीखाली सापडला ३०० वर्ष जुना सोन्याचा खजिना, जोडपं एका रात्रीत कोट्यधीश

एका जोडप्याच्या घरातून सुमारे ७ कोटी रुपयांची सोन्याची नाणी सापडली आहेत. ही दुर्मिळ नाणी किचनच्या फरशीखाली पुरुन ठेवलेली होती. हे जोडपं त्यांच्या घरात दुरुस्तीचे काम करत होते, तेव्हा त्यांना ही नाणी सापडली. ही नाणी नुकतीच एका लिलावात विकली गेली आहेत. नॉर्थ यॉर्कशायर, यूके येथे एका घरात जोडप्याला २६४ सोन्याची नाणी सापडली आहेत. नाणी कपमध्ये भरलेली […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार -व.पो.नि.अरुण फुगे

वारीतील उत्कृष्ट कार्याबद्धल स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार पंढरपूर- ‘शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील विधायक कार्यामुळे ‘स्वेरी’ या शिक्षण संस्थेचे नाव मी फार पूर्वीपासून ऐकून होतो पण पंढरपूर पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतल्यानंतर मात्र कार्तिकी वारीच्या निमित्ताने स्वेरीच्या कार्याला जवळून पाहता आले. स्वेरीच्या विद्यार्थ्यांची वारीतील कामगिरी ही फार मोलाची आहे. वारीच्या दर्शन रांगेतील वारकरी असो अथवा पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

गाळप परवान्याबाबत सहकार शिरोमणी कारखान्याचा खुलासा

चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली माहिती भाळवणी :- मागील दोन-तीन दिवसापासून दै.वर्तमानपत्रामध्ये कारखान्याने गोपिनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ योजना निधी न भरल्याने गाळप परवाना मिळाला नाही. याबाबत कारखान्याचे वतीने खुलासा करीत आहोत. आमचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि, चंद्रभागानगर, भाळवणी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर या संस्थेने महाराष्ट्र शासनाने दि.28 जुलै 2022 रोजी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार मंगळवारी घेणार बैठक

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसकडून हस्तक्षेप करण्याची होती मागणी  काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर प्रकल्प? हे थोडं प्रश्नार्थक वाटतंय? खरेच याची गरज आहे? पंढरपूर आणि वाराणसी पूर्णपणे दोन वेगळे तीर्थक्षेत्र आहेत आणि त्यांच्या भौगोलिक परिस्थिती आणि विकासाच्या गरजा ही वेगळ्या आहेत. काशीला रोज 50 हजार ते 1 लाख लोक येतात तर पंढरपूरला येणारी संख्या 10 हजार ते 20 हजार […]

ताज्याघडामोडी

मा.आ.प्रशांत परिचारक यांचे जिल्हाधिकारी शंभरकर यांना पत्र

काशी आणि पंढरपुरच्या परिस्थितील भिन्नतेकडे वेधले लक्ष  उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली वस्तुस्थिती  मागील दोन महिन्यापासून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरून पंढरपुरात जोरदार मतमतांतरे व्यक्त होत आली.१८ रस्त्यांच्या प्रस्तावित रुंदीकरणास विरोध होत आला.तर नव्यानेच प्रस्तावित केलेल्या मंदिर परिसरातील ६० मीटर रुंदीच्या कॅरिडॉरच्या प्रस्तावामुळे तर मंदिर परिसरातील रहिवाशी आक्रमक झाले.याच वेळी कार्तिकी यात्रेस आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

ताज्याघडामोडी

दोन लेकींसह वडिलांनी जीवन संपवले; डायरी वाचून सारेच हळहळले

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका वडिलांनी आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली आहे. या घटनेनं अनेकांना धक्का बसला आहे. मृत जितेंद्र यांच्या वडिलांनी मंगळवारी त्यांच्या दोन्ही नातींचे मृतदेह पंख्याला लटकलेले पाहिले. दुसऱ्या खोलीत त्यांच्या मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसला. ते पाहून जितेंद्र यांच्या वृद्ध वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. जितेंद्र त्यांच्या दोन कन्या मान्या (१६), […]