राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात अटक केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलीसांना सापडलं आहे. त्यानंतर […]
ताज्याघडामोडी
खळबळजनक! आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास पैसे दिले नाही, तरुणाने केली आत्महत्या
नवीन माेबाईल खरेदी करण्यासाठी वडील पैसे देत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने साेसायटीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील श्रमिक नगरात मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चाैथ्या मजल्यावरून उडी मारली : अक्षय अरुण खेताडे (वय-23, रा. इस्पाईट हाईट्स, श्रमिक नगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या […]
जेवणात केस निघाल्याने नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; हातपाय बांधून सगळ्यांसमोरच…
अनेकदा आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये केस दिसतो. खरं तर हे कोणालाच आवडत नाही. मात्र, एका व्यक्तीने जेवणात केस सापडल्याने आपल्या पत्नीसोबत असं काही केलं जे वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील आहे. यात पतीने छोट्या गोष्टीसाठी आपल्या पत्नीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केलं. पीडितेचं म्हणणं आहे, की तिचा पती जेवण करत होता. तेव्हा […]
ट्रॅक्टरने चिरडल्याने आठ वर्षीय मुलीचा मृत्यू
शहापूर तालुक्यातील अर्जुनली गावातील हर्षला सोमनाथ विशे (८) ही शाळा सुटल्यानंतर कॅनॉल रोडने घरी जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने हर्षला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षलाचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकाराने संतप्त झालेल्या अर्जुनली ग्रामस्थांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ट्रॅक्टर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही […]
अरे हा तर… लग्नघटिका समीप असताना मंडपवाल्यानं नवऱ्याला ओळखलं; कुटुंब ‘सावधान’ झालं अन्…
झारखंडच्या बोकारोमध्ये लग्नाच्या आधी नवरदेवाचं पितळ उघडं पडलं. नवरदेव हिंदू नसून मुस्लिम असल्याचं समजताच मुलीकडच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नवरदेव स्वत:ची ओळख पोलीस कर्मचारी म्हणून करून द्यायचा. मात्र नवरदेव तुरुंगात जाऊन आला होता. ५० वर्षांच्या अस्लमनं अल्पवयीन हिंदू मुलीसोबत तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अस्लमनं मुलीच्या कुटुंबाची फसवणूक केली. सध्या आरोपी फरार आहे. त्याच्या कारमधून […]
स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; कॉलेजमधील ३ तरुणी आणि २ तरुणांचा मृत्यू
नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा सिन्नरजवळील मोहदरी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये तीन तरुणी आणि दोन तरुणांचा समावेश असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गंगापूर रोडवरील कॉलेजच्या […]
गोव्यातून दारू आणणारा कंटेनर महाराष्ट्रात पलटला; रस्त्यावर बाटल्यांचा खच, पोलिसांची धावपळ
गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर तोरसे येथे अवघड वळणावर पलटी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. अपघातानंतर कंटेनरमधील दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. या अपघातात चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होत असल्याचं वारंवार समोर […]
महिलेवर दोनवेळा बलात्कार करून गावात व्हिडिओ केला व्हायरल
औरंगाबाद येथून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता गंगापूर तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ गावात व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. महिला गाईला गवत आणण्यासाठी शेतात गेली असता आरोपींनी ती एकटी असल्याचं पाहून […]
10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा नियमात दोन मोठे बदल
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण या दोन्ही परीक्षांच्या नियमात दोन बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी (2023) फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानंतर आता बोर्डाने दोन […]
आचाऱ्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकून हत्या
ढाबा चालकास भावासह अटक ढाबा चालक ओंकार केंद्रे (वय २१ वर्ष) व त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे (वय १९ वर्ष) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे चाकण रोडवर एक धाबा आहे. या ढाब्यावर आचारी म्हणून एक परप्रांतीय कामगार आणला होता. प्रोसेंजीत गोराई असे कामगाराचे नाव होते. जेवणात मीठ जास्त […]











