गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पती आणि प्रियकराच्या वादात महिलेने गळफास घेत केली आत्महत्या

लग्नानंतर होणाऱ्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याने पुन्हा संसार करण्याच्या तगादा लावल्यामुळे पती आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 25 ऑगस्टला येरवड्यातील कंजारभाट परिसरात घडली होती. तपासानंतर पोलिसांनी पतीसह एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्पणा अनिल अभंगे […]

ताज्याघडामोडी

देशात लवकरच आणणार ‘सहकार धोरण’, अमित शहांची घोषणा

सहकारमंत्री अमित शहा यांनी देशात लवकरच नवे ‘सहकार धोरण’ आणणार असल्याची घोषणा केली आहे. सरकार नव्या धोरणावर काम करत असून लवकरच ते देशातील जनतेसमोर सादर केले जाईल, असे शहा यांनी सांगितले आहे. त्यांनी ही घोषणा देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाच्या व्यासपीठावरून केली. यंदा सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सहकार मंत्रालयाची घोषणा करण्यात आली होती. आता या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात औषध विक्रेत्याच्या घरासमोरून बुलेट लंपास

पंढरपूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून कधी गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यावर लावलेले तर कधी घरासमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दिसून येत असून हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकीही चोरीस जात असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहित तरुणाची प्रेयसीच्या घरी फाशी, कटकटीला वैतागून संपवलं जीवन

प्रेयसीऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या कटकटीला वैतागून अखेर तिच्याच घरी फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या मुलीवर  प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तरुणाचं वेगळ्याच मुलीसोबत लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. या वादांना कंटाळून तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केली.  

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावातील ग्रामपंचायत जवळील हायमास वरील लाईट अचानक गेल्याने लाईनची तपासणी करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुलाणी गल्ली लिंगेश्वर विद्यालय पुळूज येथे विदुत तारेवर बेकायदेशीररित्या वायरचे हुक टाकुन घेतलेले विदुत कनेक्शन जोडुन घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहक तारेवर टाकलेला आकडा काढण्यास सुरुवात केली असता तेथेच राहणारा ईनुस इलाई मुलाणी हा तेथे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सरकोली येथील दोघांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरातील भीमा नदीच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा करून त्याची विल्हेवाट मंगळवेढा तालुक्यात लावली जात असल्याची चर्चा होती. याची दखल घेत मंगळवेढा तालुक्यातील महसूल प्रशासनाने नेमलेल्या विशेष पथकाने कारवाई करत दामाजी कारखाना,मुढवी रोड चोरटी वाळु वाहतुकीवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असताना रात्रौ11/00 वा.चे सुमारास टाटा ACE मेगा XL कंपनीची गाडी वाळु वाहतुक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले

खरेदी खताची प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना अमरावती पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर यास मध्यस्थामार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडले.  अमरावती पोलीस दलातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत  राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी तीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप खासदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची पाठलाग करून मारहाण

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.  […]

ताज्याघडामोडी

शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या    -कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना

शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या    -कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना  पंढरपूर दि. (25):- जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत  योग्य पद्धतीने कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी,  अशा सूचना कृषिमंत्री दादाजी  भुसे यांनी दिल्या. मौजे अजनाळे तालुका सांगोला […]

ताज्याघडामोडी

10 मिनिटात दीड लिटर कोल्ड ड्रिंक प्यायला; सहा तासात मृत्यू

कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेकदा सांगण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण कोल्ड ड्रिंक घेतात. मात्र, अतिप्रमाणात कोल्ड ड्रिंक घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वाढत्या उष्णतेने त्रस्त झालेल्या एका 22 वर्षांच्या तरुणाने 10 मिनिटात तब्बल दीड लिटर कोल्ड ड्रिंक घेतले. त्यानंतर सहा तासातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ‘डेली मेल’ने […]