गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहित तरुणाची प्रेयसीच्या घरी फाशी, कटकटीला वैतागून संपवलं जीवन

प्रेयसीऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या कटकटीला वैतागून अखेर तिच्याच घरी फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या तरुणाचं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या मुलीवर  प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तरुणाचं वेगळ्याच मुलीसोबत लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. या वादांना कंटाळून तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *