ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकीच्या रुद्राक्ष चे योग स्पर्धेत यश

तंत्रज्ञाना बरोबर च योगा चे ही मूल्य जपतेय कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय.   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारे अंतर्गत घेण्यात आलेल्याआंतर महाविद्यालायीन योग स्पर्ध्येमध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे चा रुद्राक्ष बिराजदार याने तंत्रशुद्ध पध्दतीने सर्व आसने करून प्रथम क्रमांक पटकावला. सदर ची स्पर्धा SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे येथे घेण्यात आली होती. या यशामुळे […]

ताज्याघडामोडी

झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

बदनामी असह्य झाल्याने घेतला निर्णय  रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कालिदास स्मारक ते अंबाळा मार्गावरील झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रंजना (बदललेले नाव ) ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी रंजना व मयूरचे(बदललेले नाव ) प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर रंजना मुलांना सोडून […]

ताज्याघडामोडी

ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव कारची धडक

तीन तरुण जागीच ठार अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कारने क्रमांक (एम.एच. ४४ यु ०६४७) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये बबन राठोड, नंदू राठोड आणि राहुल मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई […]

ताज्याघडामोडी

तीन वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने बसला धक्का, एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या!

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सांझी गावात मुलाच्या मृत्यूने दुखावलेल्या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. गावातील भल्लाराम मेघवाल यांचा एकुलता एक मुलगा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. बुधवारी दुपारी भल्लाराम त्याला दाखवण्यासाठी रोहत रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र तीन वर्षांच्या भीमरावचा वाटेतच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर गावाकडे परतत असताना कुटुंबाने आत्महत्या […]

ताज्याघडामोडी

पतीने पत्नीला चालत्या रिक्षातून ढकलून दिले, पुढे केले ते आणखी धक्कादाक; कारण वाचून येईल संताप

नशा करण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालक पतीने आपल्याच पत्नीला चालू रिक्षातून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरी आणले आणि तिला रॉडच्या सहाय्याने पुन्हा दोन वेळा मारहाण केली. सध्या महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]

ताज्याघडामोडी

नातींना भेटण्यासाठी आजोबा शाळेत आले, दहावीच्या विद्यार्थिनाला जवळ बोलवून लज्जास्पद वर्तन

नातींना भेटण्यासाठी आलेल्या आजोबांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकार घडल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल […]

ताज्याघडामोडी

नगरसेवकाने केली घाणेरडी मागणी

अभिनेत्रीने शिकविला धडा  पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहात असताना आपार्टमेन्टचा मालक असलेल्या नगरसेवकाने  अभिनेत्री तेजस्विनी पंडित या भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांना थेट ‘ऑफर’ दिली’ असल्याची धक्कदायक माहिती तेजस्विनी पंडित यांनी माध्यमाशी बोलताना दिली.       मात्र नगरसेवकाने अशी मागणी करताच  टेबलावर पाण्याचा ग्लास होता, तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. मी […]