पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये होत असलेल्या वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवाई मुळे सातत्याने उजेडात येत असून वेळोवेळी गुन्हे दाखल होऊन देखील वाळू चोरी काही थांबत नाही असेच म्हणावे लागेल.पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला हद्दीतील भीमा नदी काठावरून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याकडून अनेकवेळा कारवाई झाली आहे मात्र तरीही अधून […]
पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे कारला ट्रकची जोरात धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, त्यांचे डॉक्टर पती हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत ट्रक चालकावर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७) असे मृत झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांचे […]
परतीच्या पावसाचे वेध लागल्यामुळे मराठवाड्यात चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसात समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धरणात पाणीसाठा नसल्यामुळे विभागात बिकट स्थिती आहे. मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ५३.२ टक्के क्षेत्र […]