पोटचा गोळा हरवल्याचे दु:ख आई-वडिलांशिवाय कोणाला कळणार नाही. अपत्य सापडले तर ठिक अन्यथा आयुष्यभर ही वेदना घेऊनच जगावे लागते. याच वेदनेतून एका 52 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्यांचा सात वर्षीय मुलगा 17 वर्षांपूर्वी हरवला होता. पोलीस, क्राईम ब्रान्च आणि सीबीआयने शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अखेर मृत्यूला कवटाळले. केरळच्या अलपुझा […]
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. मला घाबरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. मात्र, मी घाबरणार नाही असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. रोहिणी खडसे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी एकनाथ खडसेदेखील […]
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षकावर त्यांच्याच खात्यातील महिला पोलीस […]