तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना देताच पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी करीत मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अवैध धंद्यावर […]
पंढरपूर सिंहगड मधील माजी विद्यार्थ्यांचे मत पंढरपूर: प्रतिनिधी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शिक्षण पुर्ण झाले तरी महाविद्यालयातील आणि सोबत्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम लक्षात असतात. सिंहगड कॉलेज मधील २०१८-२०२१ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यानिमित्त अनेक नवर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि […]
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात ४८ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात २१५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.