निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना पंढरपूर. 03:- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी आज येथे बैठकीत दिल्या. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीचा श्री.गिरी यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी […]
ताज्याघडामोडी
काशीकापडी समाजाला न्याय कधी मिळणार ? सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचा शासनाला खडा सवाल!
काशीकापडी समाजाला न्याय कधी मिळणार ? सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांचा शासनाला खडा सवाल! पंढरपूर (प्रतिनिधी):- कित्येक वर्षापासुन आपल्या न्याय्य हक्कापासुन वंचीत राहिलेल्या काशीकापडी समाजाला शासनाकडून न्याय कधी मिळणार असा खडा सवाल काशीकापडी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ़श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे विचारला आहे. निवडणुका येतात आणि जातात, निवडणुक काळात आमच्या समाजाला राजकीय नेत्यांनी दिलेली आश्वासनं […]
जनतेचा विश्वास व स्व.भारतनाना यांनी केलेल्या विकास कामांवरच ही पोटनिवडणुक जिंकणार – ना.श्री जयंतराव पाटील
जनतेचा विश्वास व स्व.भारतनाना यांनी केलेल्या विकास कामांवरच ही पोटनिवडणुक जिंकणार – ना.श्री जयंतराव पाटील पंढरपूर ः 03- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारानिमित्त पंढरपूर येथील भालके यांच्या निवासस्थानी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, […]
टेस्टींग, ट्रेसिंग व लसीकरणावर भर मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे – तहसिलदार सुशिल बेल्हेकर
टेस्टींग, ट्रेसिंग व लसीकरणावर भर मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे – तहसिलदार सुशिल बेल्हेकर पंढरपूर. 03:- तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात टेस्टींग, ट्रेसिंग व लसिकरणावर भर देण्यात येणार […]
पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक 11 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार दिनांक 03 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. उमेदवारी […]
राज्यात कडक निर्बंध लादण्याचा मुख्यमंत्र्यानी दिला इशारा
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील महत्वाचे मुद्दे : घाबरवण्यासाठी आलेलो […]
2 लाखांच्या बदल्यात 14 लाखांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकारांना अटक
दहा टक्के व्याज दराने कर्ज देऊन दोन लाखांच्या बदल्यात 14 लाख रुपयांची मागणी करू त्रास देणाऱ्या दोघा खाजगी सावकारांना पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. उमेश चंद्रकांत घारे ( राहणार सन सिटी सिंहगड रस्ता पुणे) आणि संदीप घारे (वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना
उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना पंढरपूर. १ :- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवारांनी खर्च करणे अपेक्षित आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा अशा, सूचना निडणूक खर्च निरिक्षक श्रीमती शिल्पी सिन्हा यांनी आज दिल्या. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाचे निवडणूक […]
समृद्धी ट्रॅक्टर्सचा विक्रीत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक
पंढरपूर प्रतिनिधी: कोरोनाच्या महामारी असताना देखील पंढरपूरच्या समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीचे तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची एका वर्षात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. शेतकऱ्यांची सोनालिकाला पहिली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना देखील शेतकऱ्यांना समृद्धी ट्रॅक्टरचे श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लकी […]
स्वेरी कॉलेजच्या स्टुडंट ब्रँचला मिळाली तीन हजार डॉलरची ग्रँट
स्वेरी कॉलेजच्या स्टुडंट ब्रँचला मिळाली तीन हजार डॉलरची ग्रँट पंढरपूर- अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग च्या अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम एक्युपमेंट ग्रँट्स च्या अंतर्गत दरवर्षी रिसर्च कामांसाठी निधी दिला जातो. त्यासाठी जगभरातून अर्ज मागविले जातात. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये सन २०१९ पासून अॅश्रे स्टुडंट ब्रँच अस्तित्वात आहे. त्या अंतर्गत मुलांना रेफ्रिजरेशन […]