ताज्याघडामोडी

शुक्रवार सकाळपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगीचे आदेश काढा अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण 

राज्यात महाविकास आघाडी सरकारने सोमवार सायंकाळी ८ वाजल्यापासून ब्रेक द चेनच्या नावाखाली अघोषित लॉकडाऊन जाहीर केले असून ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे अचानक आदेश जिल्हाधीकारी सोलापूर यांनी काढल्यामुळे सर्वसामान्य दुकानदार,छोटे व्यवसायिक,रस्त्यावरील पथविक्रेते,खाजगी कामगार यांच्यासमोर मोठे संकट उभा राहिले आहे.शासनाच्या या आदेशाचे पडसाद जसे राज्यात उमटत आहेत तसेच ते पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात […]

ताज्याघडामोडी

आमदार गोपीचंद पडळकर यांची सोशल मीडियात बदनामी

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार व धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची शशांक तुकाराम मराठे याने प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई यानी फेसबुकवर धनगर समाजाची तसेच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करत टीका केली आहे.मुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अश्या विकृतिकडून नेहमीच महापुरुष […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी 16 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्राला दोन दिवसांत मिळणार लसीचे साडे 19 लाख डोज

महाराष्ट्राला कोविड लसीचे 19 लाख 50 हजार पुढील दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता लसीचा योग्य वापर करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली.पुण्याहून भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात त्यांनी […]

ताज्याघडामोडी

कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही – आ.रणजितसिंह मोहिते पाटील

पंढरपूर-मंगळवेढा  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावी विराट अशी सभा झाली या सभेला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संबोधित केले आमदार मोहिते-पाटील म्हणाले केवळ मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर 31 तालुके आणि सहा जिल्ह्याच्या पाणी प्रश्न जर सोडवायचा असेल तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते […]

ताज्याघडामोडी

संयम संपला, कधीही दुकाने उघडतील’, पुण्यातील व्यापारी संघटनांचा इशारा

राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमधील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांचा फटका छोटे व्यापारी आणि व्यवसायिकांना बसताना पाहायला मिळतोय. अशावेळी व्यापारी वर्गाकडून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय. (Pune trade unions warn state government […]

ताज्याघडामोडी

अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या, जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर, 7 एप्रिल: अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून निर्घृण हत्या (Journalist Murder Case) करण्यात आली आहे. रोहिदास दातीर यांची हत्या झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

नाशिक, 07 एप्रिल : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (satana) साक्री रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNA) एका पदाधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्येच त्यांनी डोक्यात गोळी झाडून जीवनयांत्रा संपवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय 55) (Nandu ganpat shinde) […]

ताज्याघडामोडी

हे तर खंडणी वसूल करणारं सरकार : – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात

हे तर खंडणी वसूल करणारं सरकार : – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात माझी जबाबदारी वीज बिल भरायची, माझी जबाबदारी कोरोनामुक्त व्हायची, माझी जबाबदारी सुरक्षित राहायची मग सरकारची जबाबदारी काय? खंडणी वसूल करायची एवढीच का? असा सवाल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर […]

ताज्याघडामोडी

धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचा उस्मानाबाद- कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

*धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचा उस्मानाबाद- कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*   पंढरपूर प्रतिनिधी: धाराशिव साखर कारखाना लि.युनिट१ चोराखळी उस्मानाबादच्या ४५ केएलपीडी असावनी व इथेनॉल प्रकल्पाचे वास्तुपुजन उस्मानाबाद- कळंबचे आमदार श्री.कैलासदादा पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. धाराशिव साखर कारखान्याने नवा उपक्रम हाती […]