गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बाप रे! मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं अन्…

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांच्या मनात एक प्रकारची धडकी भरवली आहे. त्यामुळे करोनापासून वाचण्यासाठी लोक ऐकीव गोष्टीवर जास्त विश्वास ठेवत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका व्यक्तीने कोरोना झाल्याच्या भीतीने रॉकेल प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यात आली, ती निगेटिव्ह होती. या व्यक्तीला […]

ताज्याघडामोडी

न.पा.स्थायी समितीची आजच्या ऑनलाईन बैठकीबाबत नाराजी

पंढरपुर नगर पालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून १० सदस्य असलेल्या या समितीची ऑनलाईन बैठक आयोजित केल्यामुळे अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चेस वाव मिळणार नाही अशी नाराजी काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे.बार्शी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा थेट सभागृहात नुकतीच पार पडली मग आपल्याकडे केवळ १० सदस्य असलेल्या स्थायी समिती […]

ताज्याघडामोडी

कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवली, AIIMS आणि ICMR यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

मुंबई : कोविड -19च्या उपचारासाठीच्या मार्गदर्शकतत्त्वे सरकारने सोमवारी बदलली आहेत. कोरोनाच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांमधून रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर काढून टाकण्यात आला आहे. कोविड रुग्णांच्या उपचारामध्ये, गंभीर आजार दूर करण्यात आणि मृत्यूची घटना कमी करण्यात प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरली नाही, हे अभ्यास केल्यावर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यापुढे प्लाझ्मा थेरपी उपयोग करु नये, असे […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्राला मोठा दिलासा! राज्यात आज 26,616 नवे रुग्ण, मृतांची संख्याही घटली

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं लॉकडाऊनही 1 जूनपर्यंत वाढवलाय. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. राज्यात दररोज 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून, आज राज्यात फक्त 26,616 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणांचं प्रमाण कमी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

काँग्रेस नेत्याच्या बंगल्यात महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं, ‘तुमच्या आय़ुष्यात हवं होत स्थान’

भोपाळ – काँग्रेस नेते आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या भोपाळमधील शाहपूरा परिसरात असलेल्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमुळे महत्त्वपूर्ण खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुसाईड नोट जप्त केली […]

ताज्याघडामोडी

कोविनवर उपलब्ध झाला स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय

नवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात मोठे हत्यार असल्यामुळे जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग भारतात देखील वाढण्यात आला असून आता १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार असल्याच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा चिंताजनक वाढ

सोलापूर जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधितांचे प्रमाण काहीसे घटले असताना पंढरपुर शहर व तालुक्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे.गेल्या तीन दिवसात पंढरपुर शहरात नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या काहीसी घटू लागल्याचे चित्र होते मात्र आज त्यात पुन्हा वाढ झाली असून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपुर शहर ८८ तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून २८१ इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना […]

ताज्याघडामोडी

RBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क ! 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण डिजीटल ट्रान्झॅक्शन करत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरबीआयने कोट्यावधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सांगितले की, 23 मे रोजी एनईएफटी सर्व्हिस काही तास चालणार नाही, तर मग तुम्ही आधीपासूनच कामाचे नियोजन करा. आपल्याला या मुदतीच्या आत कोणालाही पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते अगोदरच […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक | व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने माजी सैनिकाने गमावले प्राण, दहा दिवस सुरु होती धावपळ

बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशातच योग्य वेळी वैद्यकीय सोय उपलब्ध न झाल्याने एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्या माजी सैनिकांचा वाटेत मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना […]

ताज्याघडामोडी

सरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त करत केंद्राच्या कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा

नवी दिल्ली – केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन साथरोगतज्ज्ञ शाहिद जामील यांनी राजीनामा दिला आहे. भारतामधील काही वैज्ञानिकांचा कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. या गटाचे जामील हे प्रमुख होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हे पद सोडत असल्याचे जाहीर केलं. […]