आज शहरात २० तर तालुक्यात ८० कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात ५ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद आहे.
ताज्याघडामोडी
प्रेम प्रकरणामुळं आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी; FB LIVE करत तरुणाची आत्महत्या
जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका मुलीने लग्नाच्या दिवशीच आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका युवकाने प्रेम प्रकरणात आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली आहे. भोकरदान तालुक्यातील वालसावंगी शिवारात ही घटना घडली. वालसंगी शिवारात तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आत्महत्या करत […]
टोलनाक्यावर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ थांबाव लागल्यास तुम्हाला टोलमाफ
नवी दिल्ली, 28 मे: टोल प्लाझावर (Toll Plaza) टोल भरणे हे अनेकदा वाहन चालकांसाठी जिकीरीचे ठरते. वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यामुळे लागणारा वेळ, टोल कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी कारणांनी टोल प्लाझा अनेकदा चर्चेत असतात. त्यावर फास्टॅग (Fastag) ही प्रणाली लागू करण्यात आलेली असली तरी रोखीने टोल भरणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाणही अजून लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग […]
दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार […]
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा पंढरपूर दि. 28: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी तसेच 65 एकरवरील कोविड केअर सेंटरला मुख्य कार्यकारी […]
गॅस बुकिंगच्या नियमात होणार बदल.. आता असे करावे लागणार गॅस बुकिंग..!
नवी दिल्ली : गॅस बुकिंग केले नसल्यास आणि अचानक घरातील गॅस संपल्यास मोठी तारांबळ उडते. घाई गडबडीत गॅस न मिळाल्यास दोन वेळच्या घासाचा प्रश्न निर्माण होतो. त्यातही गॅस बुकिंगची प्रोसेस किचकट आहे. बुकिंगनंतर गॅस येण्यास आणखी दोन-तीन दिवस जातात. तुम्हालाही या सर्व त्रासाला कधीतरी सामोरे जावेच लागले असेल, पण आता काळजी नसावी.. कारण गॅस बुकिंगची […]
सरकारी जमीन विकून लाटले जवळपास 16 लाख; भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला अटक
पुणे, 28 मे: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन परस्पररित्या विकून तब्बल 15 लाख 80 हजार रुपये लाटल्याप्रकरणी भाजपचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नगरसेवक लांडगे याने संबंधित जमीन स्वतःच्या नावे नसताना, बनावट कागदपत्रे तयार करून ती जमीन विकली आहे. विशेष म्हणजे ज्यांना ही जमीन विकली आहे. त्यांना संबंधित […]
संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देण्याची शक्यता
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, संध्याकाळी संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यव्यापी दौरा केला. संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा […]
कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस
कोरोना व्हायरस संकट आणि व्हॅक्सीनच्या टंचाईच्या दरम्यान एक दिलासा देणारी बातमी आहे की, फायजरची लस सुद्धा जुलैपासून भारताला मिळू शकते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, फायजरशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी संकेत दिले आहेत की, ते भारतासाठी लस उपलब्ध करून देतील. यामुळे त्या वृत्ताला बळ मिळाले आहे, ज्यामध्ये म्हटले होते […]
10वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम! विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू शकत नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. अशावेळी आता राज्य सरकार आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. मात्र, 10वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम असल्याचं कळतंय. या मुद्द्यावर […]