यवतमाळ – राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अनेकजण लग्नासाठी खोळंबले आहेत. सध्या लग्नांचा कालावधी आहे. तर अनेकांनी लग्न उरकून घेतले आहे. मात्र विदर्भातील यवतमाळमधून लग्नासंदर्भातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने लग्नाआधीच भावी नवऱ्यावर विषप्रयोग केल्याचं उघड झालं आहे. लग्नाच्या चार दिवस आधी ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष […]
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने थेट पत्नीलाच संपवले आहे. बाहेरगावी कामासाठी येण्यास नकार दिल्याने वाद होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची कोयत्याने वार करत हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पतीला देखील पोलिसांनी अटक […]
सोलापूर जेवणाच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री पावणे दहाच्या सुमारास सोलापूरात ही घटना घडली. याप्रकरणी डब्बेवाल्याच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर, सोलापूर ) असे मारहाण झालेल्याचे नाव […]