कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता दूर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगर पालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत काय तयारी करावी अशा आशयाचे पत्र पालिकेने राज्य निवडणुक आयोगाला पाठवले होते. त्यानुसार […]
ताज्याघडामोडी
चारित्र्यावर संशयावरून पत्नीची हत्या,पतीनेही केली आत्महत्या
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केला आहे. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. उषा योगेश गायकवाड (वय 28) आणि योगेश तानाजी गायकवाड (वय 33) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि योगेश यांचा 13 वर्षांपूर्वी […]
स्पुटनिकचे v चे 30 लाख डोस भारतात दाखल
कोरोनाला रोखण्यासाठी रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे 30 लाख डोस आज हैदराबादमध्ये पोहोचले. डॉ. रेड्डीज लॅबरेटरीजने हा साठा आयात केला असून रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडबरोबर झालेल्या करारानुसार रेड्डीज देशात एकूण 250 मिलियन डोस आयात करणार आहे. आतापर्यंत देशात आयात करण्यात आलेला हा सर्वात मोठा लस साठा आहे. कोरोना रोखण्यासाठी हिंदुस्थानी सरकारने स्पुटनिक लसीचा वापर करायला राज्यांना परवानगी […]
माझ्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी खाकी वर्दीची शान वाढविली
खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणुसकी असते. अनेक संकटे झेलत, समाज्यातील स्थित्यंतरे सांभाळत दिलेली जवाबदारी समर्थपणे पेलत सहकारी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी खाकी वर्दीची शान वाढवली असे गौरवोद्गार बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी काढले. शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे व सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय थोरात यांच्या सेवा […]
विवाहित प्रियकराने अपहरण करून काढला प्रेयसीचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर
एका विवाहित प्रियकराने आपल्या प्रेयसीचं अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकराने हत्या केल्यानंतर प्रेयसीचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला होता. मृत तरुणी घरातून गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्ह्याची तपासणी करत असताना, पोलिसांनी हत्येच गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याने आपल्या […]
धक्कादायक! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या महिलेला नवरा अन् मुलीकडून मारहाण; चाकूनं जीवघेणा हल्ला
छिंदवाडात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनावर मात करून घरी परतलेल्या महिलेला तिच्या पती आणि मुलीनं मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाशी दोन हात करून १७ दिवसांनी घरी परतलेल्या महिलेचा पती आणि मुलीशी वाद झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. छिंदवाडातील हॉटेल जे. पी. इनच्या मागील परिसरात राहणाऱ्या शोभना पटौरिया […]
कोरोनाची लस तुम्हाला किती दिवस सुरक्षित ठेवेल? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
नवी दिल्ली, 1 जून: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात येत आहे. आतापर्यंत देशात 21.58 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. देशात सध्या तीन लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक. या सर्वच लसींचे दोन डोस दिले जातात. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसदरम्यान 12-16 आठवड्यांचं अंतर ठेवण्यात […]
खासगी रुग्णालयांना दणका, कोविड उपचारांसाठी असे असतील निश्चित दर
मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका भारताला बसला. त्यातही महाराष्ट्रात याचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अधिक पाहायला मिळाला. ज्यामुळे अनेकांचे हाल झाले. पण आता कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
मोठी बातमी! बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.
कोरोना अपडेट : आजही शहरातील बाधितांची संख्या एक अंकी, तालुक्यालाही दिलासा
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज १ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण ८२ कोरोना बाधिताची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर ९ तर ग्रामीण भागात ७३ बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील ४ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचार […]