आसाममध्ये एका दाम्पत्याने आपल्या अपत्य नसलेल्या मुलीला बाळ देण्यासाठी एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याशिवाय त्यांच्या मुलाला आणि आणखी एकाला अटक केली आहे. आपल्या निपुत्रिक मुलीला अपत्य प्राप्त व्हावं म्हणून या दाम्पत्याने एका महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. या दाम्पत्याची मुलगी हिमाचल प्रदेशमध्ये राहते, तिला खूप दिवसांपासून मूलबाळ […]
ताज्याघडामोडी
पॅन कार्ड-आधार लिंक करण्यासाठी सरकारने दिली शेवटची तारीख, त्यानंतर पॅन होईल रद्द
जे पॅन कार्ड पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत आधार कार्डाशी जोडले जाणार नाहीं ते कार्ड रद्द समजले जाईल असा इशारा प्राप्तिकर विभागाने शनिवारी जारी केला आहे. पॅन कार्ड आधार कार्डाला जोडणे अनिवार्य आहे, ते आवश्यक आहे, त्याला उशीर करू नका, आजच लिंक करा असे आयकर विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन […]
भीषण अपघातात भाजप आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी
फॉर्च्युनर कार बाणगंगा नदीत कोसळली सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. फलटण येथे हा अपघात झाला असून या अपघातात आमदार गोरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या […]
लग्नाला मुलगी मिळत नसल्याचा घेतला गैरफायदा; एका आठवड्यात दोघांशी केलं लग्न
दोन दिवसांपूर्वी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने सोलापूरातील तरूणांनी नवरदेवाचा साज चढवून घोड्यावर बसून जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता बीडमध्ये लग्नाला मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एकाच मुलीचे एका आठवड्यात दोघांशी लग्न लावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पोलिसांनी या बनावट नातेवाईक टोळीवर गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये लग्न करून […]
जन्मदात्या पित्यानेच केला 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; आईसह तिच्या मित्राचेही पित्याला सहकार्य
पीडितेवर वाघोली परिसरात असलेल्या एका सोसायटीत आणि कोंढवा परिसरात, आरोपी वडिलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वडील लैंगिक अत्याचार करत असताना, आईचा मित्र हा रोज घरी येऊन पीडित तरुणीला अश्लील बोलून तिच्याशी लगट होण्याचा प्रयत्न करत तिला मानसिक त्रास देऊ लागला होता. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पुण्यातील कोंढवा […]
नागपूर विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधारीही विविध मुद्यांवर आंदोलन करत असल्याने वातावरन तापले आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एका महिलेने स्वत:च्या अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी महिलेला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. ती सोलापूर येथील रहिवासी आहेत. अधिवेशनाचा पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या […]
अंगावर पाणी उडवल्यावरुन वाद, मर्सिडीज चालकाने कार बाईकवर घातली
मर्सिडीज कार मालकाचे चौघा बाईकस्वारांशी भांडण झाले. त्यानंतर कार चालकाने जाणुनबुजून दिलेल्या धडकेत महिलेला प्राण गमवावे लागले. सोमवारी सकाळी हैदराबादच्या रायदुर्गममध्ये ही घटना घडली होती, परंतु मारिया मीर या जखमी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर बुधवारी ही घटना उघडकीस आली. मारिया मीर, तिचे पती सय्यद सैफुद्दीन जावेद, तिचे दीर आणि एक नातेवाईक असे चौघे जण दोन […]
मद्यपी शिक्षकाचा संतापजनक प्रताप! झिंगलेले शिक्षक वर्ग खोलीतच झाले आडवे
मद्यपी शिक्षकाचा संतापजनक प्रताप पहायला मिळाला आहे.शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली. मद्याने झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेचं यथेच्छ मद्यप्राशन करून शाळेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर त्यांनी वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. […]
कर्मयोगी अभियांत्रिकीच्या रुद्राक्ष चे योग स्पर्धेत यश
तंत्रज्ञाना बरोबर च योगा चे ही मूल्य जपतेय कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारे अंतर्गत घेण्यात आलेल्याआंतर महाविद्यालायीन योग स्पर्ध्येमध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे चा रुद्राक्ष बिराजदार याने तंत्रशुद्ध पध्दतीने सर्व आसने करून प्रथम क्रमांक पटकावला. सदर ची स्पर्धा SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे येथे घेण्यात आली होती. या यशामुळे […]
झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाची आत्महत्या
बदनामी असह्य झाल्याने घेतला निर्णय रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कालिदास स्मारक ते अंबाळा मार्गावरील झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रंजना (बदललेले नाव ) ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी रंजना व मयूरचे(बदललेले नाव ) प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर रंजना मुलांना सोडून […]











