वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामधील विद्याभारती महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्याने जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक विध्यार्थी गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्ला करणारा विद्यार्थी निखिल मेहरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात. भा.द.वी. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ […]
ताज्याघडामोडी
पंढरपुरात मटका एजंटसह बुकी मालकावर गुन्हा दाखल
३७० रुपये रोख रक्कम जप्त मागील काही महिन्यापासून पंढरपुरात जगोजागी मटका एजन्ट बिनधास्तपणे खुलेआम मटका जुगाराच्या नावाखाली आकडे घेताना दिसून येत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.अधून मधून अशा मटका एजटांवर पोलीस कारवाई होतानाही दिसून येते.मटका जुगाराच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करताना रंगेहात पकडून गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार अधून मधून घडत असतात.गुन्हे दाखल झालेले बहुतांश मटका एजन्ट […]
‘पप्पांनीच मम्मीला मारलं..’ ४ वर्षांच्या मुलीनं केली खुनी बापाची पोलखोल..
नाथनगर मधुसूदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राघोपूर टिकर येथे पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. महिलेची सासू सुखा देवी सांगतात की, काही महिन्यांपासून मुलगा आणि सून यांच्यात काही गोष्टीवरून वाद सुरू होता. घरगुती वादातून संतप्त मुलाने सुनेची हत्या केली. 26 वर्षीय ईशा देवी, मधुसूदनपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा राघव टिकर, पंकज यादव अशी या महिलेचे नाव […]
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघात नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर
आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यास यश पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये नवीन डीपी बसविण्यासाठी आणि क्षमतावाढसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी जनतेच्या जिव्हाळ्याची बाब असणाऱ्या डीपी सारख्या मुद्द्यावर आ. आवताडे […]
बारामतीत अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, असं कारण सांगितलं की ऐकताच पिकला हशा
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. मात्र, नेहमीपेक्षा आज त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केल्याचे दिसून आले. याबाबत माध्यमांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पवार म्हणाले की, ‘मला त्याबद्दल काही माहित नाही. तुम्हीच पोलिसांना विचारा. कदाचित त्यांना वाटलं असेल की (पत्रकाराला गमतीने उद्देशून) तू माझ्यावर […]
महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस; संतापून म्हणाल्या,”जी नंगानाच करत फिरतेय, तिला.”
मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून चित्रा वाघ यांना उत्तर दिले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला मारहाण करण्याचा धमकीवजा इशाराही दिला होता. यावर उर्फीनेही ट्वीट करतही चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर […]
SBI-HDFC-ICICI बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी नवीन नियम; RBI ने जारी केला आदेश
भारतीय रिझर्व्ह बँकेने KYC बाबत बँकांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. आरबीआयकडून सांगण्यात आले की, जर तुम्ही एकदा केवायसी केले असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी पुन्हा शाखेत जाण्याची गरज नाही. असे मध्यवर्ती बँकेच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे खातेदाराचा पत्ता इत्यादी देखील अपडेट करता येतात. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना सांगण्यात आले आहे की, ग्राहकाच्या री-केवायसीसाठी ग्राहकाने […]
‘स्वत:चा धर्म सोडा आणि येशूची पूजा करा’; आळंदीमध्ये काही जणांकडून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न
आळंदीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आळंदी मध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. तक्रारदार पाच वर्षापासून स्मशानभूमीत काम करतात. तक्रारदार घरात असताना तीन व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या. त्यांनी तक्रारदार आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला. तुमचे सगळे आजार ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने बरे करतो असं सांगितलं. घरातील सर्व देव टाकून द्या […]
.तर शरद पवारही ते मान्य करणार नाहीत; ‘जाणता राजा’ प्रकरणी कोल्हेंचं स्पष्टीकरण
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत की धर्मवीर हा वाद संपतो न संपतो तोच शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावरून नवा वाद पेटला आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना तुम्ही शरद पवार यांना तुम्ही शरद पवरांना जाणता राजा मानता का? मी एक गोष्ट मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय राजे होते. माणसाच्या जन्माला येऊन […]
जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, आता बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध!
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आधीच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध सुरु आहे, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे. ऋता आव्हाड यांनी नुकतेच एक ट्विट केले असून यासंबंधी माझ्याकडे खात्रीलायक माहिती असल्याचं त्यांनी म्हटलंय. ऋता आव्हाड यांच्या या ट्विटने राजकीय […]











