सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने अनेकांनी मानले आभार पंढरपूर – परतीच्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेलेली आहे व घरात जे धान्य शिल्लक होते ते देखील […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे प्रांताधिकारी-सचिन ढोले
पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे प्रांताधिकारी-सचिन ढोले पंचनाम्यासाठी 109 पथकांची नियुक्ती पंढरपूर, दि. 23 : अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या वीसर्गामुळे तालुक्यात नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात येत असून, आतापर्यत 13 हजार 390 […]
पोहोरगावातील दिव्यांग पूरग्रस्तांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात
पोहोरगावातील दिव्यांग पूरग्रस्तांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात पंढरपूर: ‘सुरवातीला कोरोना, त्यानंतर नैसर्गिक अतिवृष्टी यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे झालेले अतोनात नुकसान पाहून शिक्षणतज्ञ म्हणून राज्यात ओळख असलेल्या स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांनी ऐनवेळी केलेली अन्नधान्याची मदत लाख मोलाची आहे. तंत्रशिक्षणातील कार्यासोबतच डॉ. रोंगे सरांच्या सामाजिक कार्याचे देखील अनुकरण करणे सध्या आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन बळीराम […]
केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उद्धवघाट दुर्घटनाग्रस्त कुटूंबाची सात्वनपर भेट
केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली उद्धवघाट दुर्घटनाग्रस्त कुटूंबाची सात्वनपर भेट शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करू -ना.आठवले अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटावरील कोसळलेल्या संरक्षित भितींची पाहणी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा सोडण्यात आला होता. या नदी काठी पूरपस्थिती निर्माण झाली होती. शेत […]
उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात, कक्षसेवक मोहन व्हावळे यांचा कोविड योध्दा म्हणुन सन्मान
उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात दिनांक २१/१०/२०२०: उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथील योग्य औषधोपचारानंतर, पंढरपुर तालुक्यातील मौजे गादेगाव येथील १०२ वर्षाच्या आजींने कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. मौजे गादेगाव येथे राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजींला अस्वस्थ वाटु लागल्याने व शछवासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने , दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी […]
पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना युटोपियन शुगर्सची मदत
पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना युटोपियन शुगर्सची मदत सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या युटोपियन शुगर्स ने पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . यावर्षी अतिवृष्टी मुळे अनेक नद्यांना पुर आल्याने बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.शासन स्तरावरून सर्वत्र नुकसानीची पाहणी व काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम हि चालू झालेले […]
उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुरला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर
उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुरला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर सन २०१९-२०२० चा शासनाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार (उत्तेजनार्थ) उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर या संस्थेस जाहीर झाला असुन उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय संवर्गामध्ये ९६.५० टक्के गुण मिळवुन उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरने जिल्हयात पहिला तर राज्यात १२ वा कमांक मिळविला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हयातील […]
फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश
फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी –२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन करुन प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रशालेचे एकूण १० विद्यार्थी पात्र झाले […]
स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन
स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारीफे सबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. […]
कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार,पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी
कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी – इंजिनिअरिंग, मेडिकल, वाणिज्य, बँकिंक, विधी, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणार” महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांनी गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी केली असून विद्यार्थी दशेपासून चळवळीतील एक कार्यकर्ता, उत्तम वक्ता […]