संक्रांतीचा सण येतोय, हा सण देशभर साजरा केला जातो. तेलंगणामध्येही संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तिथे संक्रांतीनिमित्त नवीन कपड्यांसाठी एका महिलेने पतीकडे हट्ट धरला. पतीने आधी नव्या कपड्यांसाठी नकार दिला आणि यामुळे नाराज झालेल्या महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. तिने आपल्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली आणि गळफास लावून जीव दिला. या भयंकर घटनेमुळे […]
ताज्याघडामोडी
पंढरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी ची हत्तीवरून मिरवणूक
पंढरपूर- येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता हत्तीवर ग्रंथ ठेवून मोठ्या उत्साहात पार पडला. चारोधाम यात्रा संकल्प परिपुर्ती, गुरुवर्य वै. दत्तात्रय महाराज बडवे यांचे महानिर्वाण त्रितपपुर्ती व गुरुवर्य प्रसाद महाराज बडवे यांचे सेवा त्रितपपुर्ती या निमित्त श्री विठ्ठल मंदिर नदिवेस, मिरज येथील सर्व वारकरी भाविकांच्या […]
लग्नापूर्वीच आई झाल्याने बदनामीची भीती; अर्भकाला निर्दयीपणे संपविले
लग्नापूर्वी आई झाल्याचे समजल्यास समाजात बदनामी होईल या भीतीपोटी एका युवतीने अर्भकाला निर्दयीपणे संपविले. ही घटना दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या गोकुलनगरात उघड झाली. या घटनेतील युवतीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गडचिरोलीच्या तरुणाचे चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील युवतीशी प्रेमप्रकरण होते. यातूनच युवती गर्भवती राहिली. दोन्हीकडील मंडळींनी लग्नाला संमती दिली. तीन दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी गडचिरोलीला […]
तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश
हातात स्मार्टफोन असणाऱ्या अनेरकांच्याच मोबाईलमध्ये असे काही अॅप्स असतात जे बऱ्याचदा अधिकृत नसतात. सध्या अशाच अॅपवर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात येत असून, टप्प्याटप्प्यानं हे अॅप बंद केले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आता बनावट अॅपच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक करणाऱ्या अनेक Apps च्या विरोधात बडगा उगारण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी […]
मुलीने लव्ह मॅरेज केलं, वडिलांनी तीन वर्षांनी बदला घेतला, दीड वर्षांच्या नातीसह तिघांना संपवलं
एखाद्याचा द्वेष कुठल्या थराला जाऊ शकतो याचं एक अत्यंत भयंकर उदाहरण भागलपूरमध्ये पाहायला मिळालं. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरच्यांनी दीड वर्षांच्या चिमुकलीसह जोडप्याला संपवलं. ही घटना नवगचिया पोलिसांच्या हद्दीतील गोपालपूरच्या नवतोलिया गावातील आहे. नवतोलिया येथील रहिवासी चंदन कुमार (४०), त्यांची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी रोशनी कुमारी यांची […]
मध्यरात्रीची वेळ अचानक बेडरुममधून आला गोळी झाडण्याचा आवाज, पती आणि पत्नीची अवस्था पाहून सगळेच हादरले
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. हा घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे दाम्पत्याच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमागचं कारण कुटुंबीयांना माहिती नसल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा […]
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता -आ.समाधान आवताडे यांची माहिती
मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून सर्वच पक्षाचा राजकीय अजेंडा बनलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली असून काही विभागाच्या परवानग्या घेऊन लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर जाईल व निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पडेल अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली. ते पुढे बोलताना […]
पेन्शन दिली नाही म्हणून सूनेचं वाढलं टेन्शन; बापाच्या साथीनं सासूला संपवलं
बिहारमधील नालंदामध्ये पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून सुनेनं सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. तिने तिच्या वडिलांसोबत मिळून हा खून केलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मुरौरा या गावात ही घटना घडली आहे. यानंतर याप्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. […]
पार्किंगच्या वादाला धक्कादायक वळण; आधी मारहाण नंतर फरफटत नेलं, पती-पत्नीनं व्यक्तीला क्रूरपणे संपवलं
आठवडा बाजारात उभी असलेली ऑटोरिक्षा बाजूला घेण्यावरून वाद झाला. या वादात आक्रमक झालेल्या पती-पत्नीने एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. यवतमाळ शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कळंब पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यात गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करणारा नजमोद्दीन उर्फ देवा निजामोद्दीन […]
दारु पिऊन मित्राला रोज शिव्या, दोस्ताचा पारा चढला अन् निर्घृणपणे संपवलं
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कोयता गँगच्या उच्छादानंतर आता आता दिवसाढवळ्या पुण्यात खून होत आहे. अशातच पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. त्यातच एका खुनाच्या प्रकारात कोंढवा पोलिसांनी एका आरोपीला अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत. ९ जानेवारी रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या […]