फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित पुणे फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानात गोडी लावणे ,मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विज्ञानात विशेष प्रतिभा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे, व त्यांना प्रोत्साहित करणे, यासाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा प्रशालेत ही स्पर्धा राबवित आहेत .मुंबई सायन्स […]
Uncategorized
स्वेरी फार्मसीच्या राजश्री मुळे यांना प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
कोडोली (ता. पन्हाळा) येथील वासंतीदेवी पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व असोसिएशन ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्वेरी फार्मसीच्या राजश्री मकरध्वज मुळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ‘सोशल अँड कम्युनिटी फार्मसी‘ या विषयावर या राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा […]
अपुरी पाणीपाळी व आकारली जाणारी अवाजवी पाणीपट्टी याचा पुनर्विचार करा- आ. समाधान आवताडे
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये उजनी पाणी लाभांश शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी पाणीपाळी व अवाजवी पद्धतीने आकारली जाणारी पाणीपट्टी या संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी प्रश्न उपस्थित करत पुनर्विचार कारण्याची मागणी केली. यावेळी ना.भरणे यांनी आ.आवताडे यांनी मांडलेल्या सुचने […]
सर्वकाही सुरू मग शाळाच का बंद ? तातडीने शाळा सुरु करा
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत शाळा बंद ठेवण्याचे फर्मान काढले.वास्तविक पाहता शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय घाईगडबडीत व राज्याच्या ठराविक भागातील परिस्थिती लक्षात घेत संपूर्ण राज्यावर लादला आहे.एकीकडे हॉटेल,परमिटरूम,विविध मॉल,मंदिरे आदी गर्दीचे ठिकाणी सुरु असताना केवळ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद असो अथवा नगर पालिका […]
फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये सुजाण पालकत्व याविषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सुजाण पालकत्वाची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून अहमदाबाद , (गुजरात) येथील सौ. सुनयना पलसुले मॅडम होत्या. सुनयना मॅडमने सुजाण पालकत्वाची संकल्पना सोदाहरण समजून सांगितली. बालकाच्या प्रत्येक वयोगटात पालकांनी जागृत असणे गरजेचे असते. पाल्य सोळा वर्षाचा […]
पंढरपूर सिंहगडमध्ये “क्रिएटिव्हिटी टू स्टार्टअप बाय इनोवेशन अम्बेसिटर” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
कोर्टी (ता. पंढरपूर ) येथील एस. के .एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग महाविद्यालयात रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. ही कार्यशाळा इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल व इंटरप्रिन्युअर डेवलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात […]
कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “करियर कट्टा” ची स्थापना
कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते आणि त्यातून च भविष्यामद्धे कर्मयोगीतून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील असे प्रतिपादान श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी केले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक […]
… आणि काका लांबोटीतूनच परत फिरले
गतवर्षी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदाची खांदेपालट झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला राष्ट्रवादी कॉग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला,गटबाजी चव्हाट्यावर आली आणि थेट माध्यमांसमोर येऊन आरोप प्रत्यारोप होताना दिसून येऊ लागले.पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये भालके सर्मथक आणि भालके विरोधक अशी फाटी आखली गेली असून विविध कार्यक्रम,पक्षाच्या आदेशानुसार करण्यात येणारी आंदोलने अथवा स्थानिक पातळीवरील विविध […]
लोटस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राची पवार शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरी
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थिनी प्राची पवार हिने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सी.बी.एस.ई.आणि आय.सी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूलमधून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेसाठी एकूण १३ विद्यार्थी पात्र झाले आहेत. परंतु […]
पंढरपूर सिंहगड मध्ये “उद्योजकता विकास” याविषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “उद्योगता विकास” या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार आयआयसी व ईडीसी सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हा वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाकडून घालुन दिलेले निर्बंध लक्षात […]











