Uncategorized

भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मणराव धनवडे यांची निवड

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तसेच सोलापूर जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत त्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यशस्वी ठरलेले लक्ष्मणराव धनवडे यांच्यावर आता भाजपाने अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज सोलापूर जिल्यातील भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या असून यात लक्ष्मणराव धनवडे यांच्याही […]

Uncategorized

अन्न विभागाने सोलापूर जिल्यात केलेल्या कारवाईत  6 कोटी रुपयाचा साठा जप्त 

अन्न विभागचे आयुक्त अभिमन्यु काळे(मुंबई) व सहआयुक्त(पुणे) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले,श्रीमती नसरिन मुजावर,योगेश देशमुख,मंगेश लवटे व  प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने जानेवारी २०२१ महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु  या अन्न पदार्थाचा सुमारे 6 कोटी रुपयाचा साठा जप्त केला आहे.      […]

Uncategorized

मुंबई लोकल प्रवाशांसाठी खूशखबर; रेल्वेचा मोठा निर्णय

करोना संकटामुळे गेल्या मार्च महिन्यांपासून बंद असणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे […]

Uncategorized गुन्हे विश्व निविदा सूचना पंढरी वार्ता न्युज पोर्टल

सावधान! तुमच्या कार्डचे होवू शकते क्लोनिंग

मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.  आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग […]

Uncategorized

राज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड के ली आहे. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कु मार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामती भेटीत चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामती भेटीत चर्चा  बंद खोलीत चर्चा झाल्याने चर्चेला उधाण   उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी त्यांची भेट घेतली होती. ते आता थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा […]

Uncategorized

विठ्ठल कारखान्याच्या यार्डजवळील आत्महत्या मुकादमाच्या जाचामुळे

कर्नाटकात झालेल्या मारहाणीनंतर मयत होता प्रचंड तणावात सुभाष शिवाजी जाधव रा.रा.येवता ता. केज जि.बीड हा ऊसतोड कामगार कादम बालू चिंचकर यांच्या टोळी मध्ये काम करीत होता व शिवशक्ती साखर कारखाना बागेवाडी ,कर्नाटक येथे उस तोडीकरता गेलेला होता.त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर मुकादम बालू चिंचकर व त्याचा भाऊ गोविंद चिंचकर यांनी सुभाष याला हात पाय बांधून गंभिररीत्या […]

Uncategorized

तावशी जि.प.प्रा.शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

पंढरपूर तालुक्यातिल मौजे.तावशी येथिल जि.प.प्रा.शाळा I.S.O.नामांकित व जिल्हास्तरिय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व डिजिटल आहे.सदर शाळेतिल सध्याचा शिक्षक स्टाफ गुनावत्तापुर्न शिक्षण देत असुन सदर शाळेला पाच शिक्षकांची गेल्या वर्षापर्यन्त नियुक्ति होती.परंतु चालू वर्षी एक शिक्षकाची जागा रिक्त झाली असुन सध्या त्या शिक्षकाचा भार या चार शिक्षकावर पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१९ शिक्षक निश्चिती नुसार शिक्षकाची […]