पंढरपूर तालुक्यातिल मौजे.तावशी येथिल जि.प.प्रा.शाळा I.S.O.नामांकित व जिल्हास्तरिय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व डिजिटल आहे.सदर शाळेतिल सध्याचा शिक्षक स्टाफ गुनावत्तापुर्न शिक्षण देत असुन सदर शाळेला पाच शिक्षकांची गेल्या वर्षापर्यन्त नियुक्ति होती.परंतु चालू वर्षी एक शिक्षकाची जागा रिक्त झाली असुन सध्या त्या शिक्षकाचा भार या चार शिक्षकावर पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१९ शिक्षक निश्चिती नुसार शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. कोरोनामुळे एकतर वर्षभर शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शासनाकडुन शिक्षकांना मतदार नाव- नोन्दनी व इतर शाळाबाह्य कामे नियमितपने दिली जातात व त्यंच्याकडून शाळेची गुनवत्ता,क्रीडाप्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम,शालेय पोषण-आहार व सर्व प्रकारचा जमा-खर्च,आहवाल लिखित स्वरुपात ठेवन्याची आपनच अपेक्षा करतो?? त्यामूळे शिक्षकान्वरिल वाढत्या कामाचा भार कमी व्हावा व शाळेची गुनवत्ता वाढावी..म्हनुन जि.प.प्रा.शाळा तावशी येथील रिक्त जागेवरिल शिक्षकाची नेमनुक त्वरित करावी..अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करनार…!! अशा आशयाचे निवेदन शाळा व्यवस्थापण समिति अध्यक्ष व संभाजी ब्रिगेड सोलापुर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे यानी- मुख्य.कार्यकारी अधिकारी व प्रा.शिक्षनाधिकारी जि.प.सोलापुर,गटविकास अधिकारी व गटशिक्षनाधिकारी पं.स.पंढरपूर याना देन्यात आले.
Related Articles
पंढरपूरकरांचे टेन्शन वाढले
मार्च महिन्याच्या सुरुवातीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस राज्यात सुरुवात झाली अशातच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली.शहरातील सर्वच कोविड हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाले आणि कोरोना बाधितांना उपचारासाठी अक्षरश सांगली कोल्हापूर कडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे भाग पडले.मे महिन्याच्या सुरुवातीस तर दरदिवशी ५०० शेच्या आसपास कोरोना […]
पंढरपुरात तोतया पोलिसांकडून दुकानदार वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगडया लंपास
पंढरपूर शहरातील भक्तिमार्ग येथे छोट्या स्वरूपातील किराणा दुकान चालविणाऱ्या वृद्ध महिलेस दुकानात एकटी असल्याचे पाहून दोन भामट्यानी पोलीस असल्याची बतावणी करीत लुबाडले असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे भक्ती मार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील भक्तिमार्ग विस्थापित नगर येथील जनकल्याण हाँस्पीटलच्या समोरील बाजूस कालीका नावाचे किराणा व जनरल स्टोअर्स चे […]
फॅबटेकच्या शहाजी इंगोले या विद्यार्थ्यांची टोयोटा या नामांकित कंपनीमध्ये निवड
सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल विभागातील शहाजी इंगोले या विद्यार्थ्यांची टोयोटा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. किर्लोस्कर मोटर आणि टोयोटा यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने सुरु होत असलेल्या या प्रोजेक्ट मध्ये इनोव्हा ,फॉरचुनर या फोर व्हीलरचे अस्सेसरी व सेवा […]