प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड के ली आहे. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कु मार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा समावेश आहे.
Related Articles
फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे सीईटी व नीट परीक्षेमध्ये उज्वल यश
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सीईटी व नीट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अखंड परिश्रम आणि मेहनतीची गरज असते. वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यावरच विद्यार्थी नीट परीक्षा यशस्वी पास होऊ […]
पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर…
पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर… पंढरपूर(प्रतिनिधी):- संत गाडगे महाराज स्मृतीदिनी म्हणजे २० डिसेंबर रोजी पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी पंढरपूर ते साहापूर म्हणजेच रुक्मिणीमाता ते कालीमाता अशा सायकल टूरचे प्रस्थान सकाळी ०९:३० वाजता होणार असल्याची माहिती सायकल मॅरेथाॅनचे आयोजक सागर कदम यांनी दिली. या […]
गुटखा,सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या पुळूज येथील किराणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई
दि. २३/०८/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना प्राप्त गोपनीय माहिती नुसार पुळूज तालुका पंढरपुर येथील मानसी किराणा व जनरल स्टोअर्स या आस्थापनाची तपासणी केली असता या किराणा दुकानात विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, सुपरजेम पानमसाला, एस ९९ तंबाखू, आर एम डी पान मसाला, एम सुगंधित तंबाखू इत्यादींचा एकूण ४१४९०/- किमतीचा साठा अन्न पदार्थांच्या […]