ताज्याघडामोडी

राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर

राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.आज  मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली.  राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान […]

ताज्याघडामोडी

नोंदणीकृत फेरीवाल्यांना लवकरच मिळणार राज्य शासनाकडून दीड हजराची आर्थिक मदत

राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी 375 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे.ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे. आदिवासी विभागांतर्गत खावटी […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या कर्मचा-यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. राज्य सरकारने ही मोठी घोषणा नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या निमित्ताने केली आहे. या गोड बातमीने वर्षाची सुरुवात झाल्याने यंदाचे वर्ष सरकारी कर्मचा-यांसाठी आनंद घेऊन आल्याचे या निमित्ताने दिसत आहे. महाभाई भत्त्यात राज्य सरकारने […]