ताज्याघडामोडी

पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय लांबणीवर; कारण…..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४५ वी मॅरेथॉन जीएसटी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीतही पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल ही सामान्य नागरिकांची आशा […]

ताज्याघडामोडी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार? इंधन GST च्या कक्षेत येण्याची शक्यता

पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जीएसटीमुळे होणार सामान्यांचा फायदा देशातील इतर सर्व वस्तू आणि सेवांप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवरही जीएसटी आकारण्याचा विचार सध्या केंद्रीय स्तरावर सुरू असल्याची चर्चा आहे. तसं […]