ताज्याघडामोडी

पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या ८३ व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली. शेतकरी सभासदांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करणारी ‘केडीसीसी’ही पहिली बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. चालू आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांचा नफा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट दागिने गहाण ठेवून बँकेतून घेतले 2 कोटींचे कर्ज

बनावट दागिने गहाण ठेवून ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या दांपत्याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दांपत्याने बनाटव दागिने बँकेकडे गहाण ठेवून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तपासात समोर आले की, या घोटाळ्यात बँक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरदेखील सामील होता. मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये झालेल्या या घोटाळ्यातील पती-पत्नी फरार होते आणि […]