फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले. मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे, बटाटे आणि लाडूचे पार्सल पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश जैन यांचे मोबाईल […]
Tag: #facebook
शरद पवार,देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या विरोधात अश्लील भाषेच्या पोस्ट
राज्यातील आजी माजी मंत्र्यांची बदनामी करणार्या फेसबुक वापरकर्त्यां विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://www.facebook. com/rahul. mule. 37853 हे फेसबुक खाते वापरणाऱ्याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन वेगवेगळया अश्लिल व घाणेरडया भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच काही पोस्टला रिप्लाय देणा-या लोकांना असभ्य भाषेत रिप्लाय दिला. काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये […]
व्हायरल बातमी खरी की खोटी? चुकीच्या माहिती प्रसाराला आळा बसण्यासाठी Facebook चं मोठं पाऊल
याच पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आता अखेर सोशल मीडियाकडून काही पावलं उचलली गेली आहेत. चुकीची माहिती असलेली ट्विट्स फ्लॅग करण्याची सुविधा अलीकडेच ट्विटरने दिली होती. आता फेसबुकनेही माहितीची सत्यता दर्शवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. कोविड-19 आणि त्यावरील लशी, हवामानबदल, निवडणुका आणि अन्य अनेक विषयांबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर शेअर […]
भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर बंद होणार?
नवी दिल्ली : भारतात सध्याच्या घडीला कार्यरत असणाऱ्या फेसबुक , ट्विटर आणि इंन्स्टाग्राम या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना येत्या 2 दिवसांमध्ये या माध्यमांवर बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनानं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. ज्यासाठी सरकारनं या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधीही दिला होता. हा […]
धक्कादायक! फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तरुणीनं वकिलालाच मागितली खंडणी
जळगाव, 15 फेब्रुवारी : वकील माणसांना गुन्हेगारी प्रकरणांतून बाहेर काढत न्याय मिळवून देतात. मात्र इथं वकिलालाच जाळ्यात अडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. जळगाव शहरात हा प्रकार घडला आहे. एका तरुणीनं वकिलाकडे खंडणी मागितली आहे. तिनं वकिलाला आधी फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. त्यानं ती स्वीकारल्यावर तरुणीनं वकीलाला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला. त्याच्याकडे ऑनलाईन खंडणी मागितली. याप्रकरणात गणेश कॉलनी […]