ताज्याघडामोडी

महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, राजेश टोपेंनी दिली दिलासादायक बातमी!

 कोरोनाच्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातले होते. पण आता राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही’ अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यावर समोरील मोठे संकट तुर्तास टळले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात […]

ताज्याघडामोडी

‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाच्या अल्फा, गामा, बीटा, डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक; सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covishield and Covaxin |भारतात तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) दोन्ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरस ची चिंता वाढवणार्‍या सर्व व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहेत. सरकारने दावा केला की, दोन्ही व्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट्सच्या विरूद्ध परिणामकारक आहेत. डेल्टा प्लसबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोग्य […]

ताज्याघडामोडी

राज्यात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यात डेल्टा प्लस विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. 13 जून रोजी 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आजीला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट […]