ताज्याघडामोडी

कोरोनाची लागण झालेल्यांवर कोव्हॅक्सिनचा एक डोस देखील प्रभावी; आयसीएमआर

सध्या देशात कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु आहे. मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. दरम्यान लसीचे नेमके किती डोस घ्यावेत याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. आता आयसीएमआरच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा एक डोस घेतलेल्या कोरोनाबाधितांमध्ये तेवढाच […]

ताज्याघडामोडी

‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाच्या अल्फा, गामा, बीटा, डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक; सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covishield and Covaxin |भारतात तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) दोन्ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरस ची चिंता वाढवणार्‍या सर्व व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहेत. सरकारने दावा केला की, दोन्ही व्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट्सच्या विरूद्ध परिणामकारक आहेत. डेल्टा प्लसबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोग्य […]

ताज्याघडामोडी

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी

नवी दिल्ली – कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारत बायोटेकने भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर केली आहे. २२ जून रोजी निकालासंदर्भात औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीशी बैठक होण्याची शक्यता आहे. तर, बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर हैदराबादस्थित भारत बायोटेक त्याच्या लसीसंदर्भात ‘प्री-सबमिशन’ बैठक देखील होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या […]

ताज्याघडामोडी

कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यानंतर ४५७ जणांचा, तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी सध्या देशभरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सीएनएन न्यूज १८ ने सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणामुळे आतापर्यंत देशात ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला वैज्ञानिक […]

ताज्याघडामोडी

कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज?

मुंबई : आजवर 22 कोटी जनतेचं देशभरात लसीकरण झालंय. पण लस कुठली घ्यावी, याबद्दल अजूनही तुमचा निर्णय झाला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे.. कुठल्या लसीमुळे जास्त आणि लवकर अँटिबॉडीज तयार होतात, याबद्दल नुकतंच एक संशोधन झालंय. पाहुया त्याचं उत्तर काय आहे. जगात सगळ्यात लसींसंदर्भात अभ्यास सुरू आहे. भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही […]