कोरोना काळात कुणाला नोकरी गेल्याचा तर कोणाचे पगार कापल्याचा तर कोणाला महागाईचा फटका बसला आहे. वाढते इंधनाचे आणि भाज्यांच्या दरामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडत आहे. तर आता दुसरीकडे एटीएम पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणं अधिक महाग होणार आहे. बँकेनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे एटीएममधून काढल्यानंतर बँका […]
Tag: #atm
SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल
स्टेट बँक इंडिया पाठोपाठ आता आणखी एका बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून सुधारित नियम लागू होतील. हे नियम बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असतील. ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, […]
सावधान! तुमच्या कार्डचे होवू शकते क्लोनिंग
मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग […]