ताज्याघडामोडी

अनिल देशमुख आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर चालवत होते 27 कंपन्या, यामध्ये अनेक बनावट कंपन्या; ईडीच्या तपासात खुलासा

सुमारे 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या अटकेनंतर एक नवीन खुलासा झाला आहे की, ईडीला अशा 13 कंपन्यांविषयी माहिती मिळाली आहे, ज्या अनिल देशमुख, त्यांचे मुलं सलिल आणि ऋषिकेशच्या थेट कंट्रोलमध्ये होत्या. यासोबतच 14 अशा कंपन्या आहेत, ज्या अनिल देशमुखांच्या नीकटवर्तीयांच्या कंट्रोलमध्ये सुरू होत्या. ईडीच्या […]

ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी अजून कोणतेही पुरावे नाहीत – परमबीर सिंग

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितलंय. आयोगाच्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली. या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने […]

ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांच्या वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून अटक

  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही काल रात्री अटक करण्यात आली होती. सीबीआयने दिल्ली आणि […]

ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मनी लॉंडरिंगच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. ईडी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करेल. त्यांच्या खटल्याची चौकशी करणाऱ्या अंमलबाजवणी संचालनालयाच्या समन्सविरोधात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आव्हान दिले होते. आपल्यासंदर्भातील कार्यवाही ‘दुर्दैवी’ असल्याचा दावा […]

ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढत्याच, काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. आधीच देशमुखांच्या साडेतीनशे कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असताना आता देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक […]