दहावीचा निकाल काळ जाहीर झाला असून निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा २१ […]
Tag: #admission
इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत ऑनलाईन प्रवेशासाठी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील
इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट व्दितीय वर्ष अर्ज करणेची मुदत संपत असतानाच ‘महाराष्ट् सीईटी सेल’ ने अर्ज करणेची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला […]