Uncategorized

न्यु सातारा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न

न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथे माहितीच्या अधिकाराचा वापर या संदर्भातील कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाला. माहितीच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच […]

Uncategorized

पोलीस पाटील पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

दिनांक 05 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत पंढरपूर दि. (28):- पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय 69 रिक्त पोलीस पाटील पदावर नेमणूक केली जाणार आहे, सदर जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा दि. 20 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे, संबंधित पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, या पदासाठी दि. […]

Uncategorized

स्वेरीज् डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम पंढरपूर- गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)शी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पदविका अभियांत्रिकीच्या जवळपास १५० विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विधायक, […]

Uncategorized

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन कडून पंढरीत स्वच्छता अभियान

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न झाले. इयत्ता १ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केले तर इयत्ता ३री व ४थी च्या विद्यार्थ्यांनी चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी स्वच्छता करून मदत केल्याबद्दल समस्त पुंडलिक कोळी समाज बांधवांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे पंढरपूर […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान करण्यासाठी आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो.     इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व शिक्षकांचे आनंदाने स्वागत […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत वर्चस्व फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे.सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स सोरेगाव पोलिस कॅम्पस सोलापूर येथे स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 16 वर्ष वयोगटात कु.सलोनी प्रवीण गुंगे हिने लांबउडीत द्वितीय क्रमांक मिळविला तर […]

Uncategorized

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये “गेट परीक्षा २०२४ ” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च च्या स्पर्धा परीक्षा विभागाने “गेट परीक्षा२०२४” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी तिसऱ्या व चौथ्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेटपरीक्षा२०२४आय.आय.टी.मुंबई, आय.आय.टी.रुडकी,आय.आय.टी.दिल्ली,आय.आय.टी.गुवाहाटी, आय.आय.टी.कानपुर,आय.आय.टी. खरकपूर,आय.आय.टी.मद्रास, किंवा इंडियन  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याकडून आयोजित केली जाते. या परीक्षा च्या आधारे मास्टर ऑफ इंजिनिअरींग, मास्टर ऑफ […]

Uncategorized

पंढरपूर सिंहगड मध्ये एनईपी २०२० चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिल्ली येथे एनईपी २०२० निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि नवीन येणाऱ्या युगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना इकोसिस्टीम शिक्षण घेत असतानाच उपलब्ध करून देणे हे एन ए पी २०२०२ चे लक्ष […]

Uncategorized

सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास ‘जीवन सुंदर आहे : गणेश शिंदे

श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिना निमित्त कर्मयोगी मध्ये व्याख्यान प्रत्येक विद्यार्थ्यानी केवळ मार्क मिळविण्यासाठी आभ्यास न करता चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. शैक्षणिक व सामाजिक परिस्थिति बदलायची असल्यास शिक्षणाशिवाय दूसरा पर्याय नाही. हाती घेतलेल्या कामामध्ये झोकून द्या, आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन कठोर परिश्रम करून स्वत:ला सिद्ध करा. कोणत्याही घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोन […]

Uncategorized

डॉ.रोंगे सर हे तंत्रशिक्षणातील कर्मयोगी -एआरए चेअरमन जे.पी.डांगे

स्वेरीमध्ये आयएएस जे. पी. डांगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांच्या मनातील तंत्रशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारे स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे सर हे विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्यासोबतच विविध अद्ययावत उपक्रम राबवत आहेत. हा एकप्रकारे कर्मयोग आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याप्रमाणे डॉ.रोंगे सरांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे त्यामुळे डॉ.रोंगे सर हे तंत्रशिक्षणातील ‘कर्मयोगी’ आहेत असे […]