ताज्याघडामोडी

धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणारे प्रश्न मार्गी लावणार

धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही  धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. तसेच धनगर वाड्या वस्त्यामध्ये सोई- सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर […]

ताज्याघडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन सतर्क

हॉटेल, पेढे विक्रेते, मिठाई विक्रेते, चुरमुरे भत्ता विक्रेते, मेवा मिठाई विक्रेते, अस्थायी स्टॉल होल्डर या प्रामुख्याने वारी काळात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. तसेच भाविकांची वर्दळ असलेले भाग मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, भक्त निवास, गजानन महाराज मठ सरगम चौक, कॉलेज चौक येथील किरकोळ विक्रेते व मोठे हॉटेल्स यांची सुद्धा […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन नियोजन करावे – प्रांताधिकारी गजानन गुरव

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वारकरी व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने कार्तिकी यात्रेबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि कार्तिक यात्रा भरविण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यास प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी  सर्व विभागने समन्वय राखून नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.                कार्तिक वारी पुर्व नियोजनाबाबत नवीन भक्त निवास  पंढरपूर येथे […]

ताज्याघडामोडी

भगीरथ भालकेंचे मौन अन कट्टर समर्थकांची घुसमट

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात ना कधी पक्ष महत्वाचा ठरला ना कुठल्या पक्षाच्या नेत्याचा आदेश.या तालुक्याच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकरणात जेव्हा जेव्हा परिचारक गट म्हणजे आताचा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल कारखान्याशी संबंधित असलेला विठ्ठल परिवार हे आमने सामने आले तेव्हा या दोन्ही गटाच्या कट्टर समर्थकांनी ना आपल्या नेत्याचा पक्ष पाहिला ना राज्यात प्रभावी असलेल्या नेत्याचा पक्ष. या तालुक्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात औषध विक्रेत्याच्या घरासमोरून बुलेट लंपास

पंढरपूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून कधी गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यावर लावलेले तर कधी घरासमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दिसून येत असून हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकीही चोरीस जात असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला असून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर कुर्डूवाडी रोड बनतोय मृत्यूचा सापळा

पंढरपूर-कुर्डुवाडी हा निकृष्ट दर्जाचा रोड झाले असून जिथे जिथे रोड खराब झाले आहेत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर व प्रत्येक गावातील काही जागरूक नागरिकान मधून रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यांनी आवाज उठवल्यानंतर व आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या आदेशानुसार रस्त्याचे काम जिथे जिथे रखडले अनेक जिथे रस्ते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वीज कनेक्शन कट केल्याने महावितरणच्या वायरमनला मारहाण

गतवर्षी राज्यात कोरोनाचा कहर सुरु होताच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली राज्यभरात मोठ्या प्रमाणात वीजबिले थकण्यास सुरुवात झाली.राज्य सरकार वीजबिलात किमान ५० टक्के तरी माफी देईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आणि सर्वसामान्य वीजग्राहकांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात थकू लागले,राज्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिवाळी पूर्वी गोड बातमी देऊ म्हणत वीजबिल माफीच्या मुद्द्याला पुन्हा हवा दिली आणि वीजबिल वसुलीसाठी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भटुंबरे येथे अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी येथून होणारी अवैध वाळू चोरी हा पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.काल शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी रात्री ९ चे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना भटुंबरे येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

न्याय मिळत नाही म्हणत पेट्रोलचे कॅन,कोयते हातात घेऊन कुटूंब करकंब पोलीस ठाण्यात

आत्महत्येचा प्रयत्न आणि दहशत माजविल्याचा गुन्हा दाखल मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी करकंब पोलीस ठाण्यात थरारक प्रकार घडला असून सकाळी 09/52 वा सुमारास पोलीस ठाणेस समोर गेटमधुन टाटा कंपनीची छोटा हत्ती एम एच 13 सी यु 7745 ही टमटम पोलीस ठाणे आवारामध्ये थांबली त्यामधुन मेंढापुर गावचे रहीवाशी असलेले पप्पु थोरात याने प्लस्टीकचे कन हातामध्ये धरुन उतरले.त्यानंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात एकाच दिवशी ८ मटका एजंट ”फिगर” घेताना आढळले

सोमवार दिनांक १३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे घरोघरी गौरी पूजनाचा दिवस.गौरी आगमन झाले कि अनेक कुटूंबातील कुटूंबकर्ते आजही तीन दिवस अनावश्यक रोखीचे आर्थिक व्यवहार थांबवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मात्र  आकस्मात धनलाभ होण्याची आशा बाळगून असलेले काही ”अभ्यासू” गुंतवणूकदार  सोमवार पासून नवीन लाईन सुरु होईल या आशेने शनिवार रविवार दोन दिवस घमासान अभ्यास […]