गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

“मामापासून वाचवा, आमच्या जीवाला धोका”; प्रेमविवाह केल्यानंतर BJP आमदाराच्या भाचीचा व्हिडीओ व्हायरल

कौशांबी – काही वर्षापूर्वी बरेली येथील भाजपा आमदाराची मुलगी साक्षी मिश्राने घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. ज्यावरून खूप मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून असंच एक प्रकरण समोर येत आहे. कौशांबीचे भाजपा आमदार लाल बहादूर यांची भाची लग्नाच्या एक दिवसाआधीच घरातून पळून गेली. त्यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबत लग्न […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आंतरजातीय विवाह केल्याच्या राग, बापाचा मुलगी-जावयावर चाकूहल्ला

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील चिकणी गावात सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका बापाने मुलीवर आणि जावयावर हल्ला केला. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरोधात विवाह ‘प्रेम म्हणजे प्रेम असते,तुमचं आमचं सेम असते’, मात्र ही संकल्पना समाजातील सर्वच घटकाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बारामतीत जि. प. सदस्याच्या पतीवर गोळीबार

पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रविराज तावरे यांच्यावर बारामती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमांनी गोळीबार केला असून याबाबत तपास सुरू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण

नागपूर : असं म्हणतात की आई ही आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करते. तिच्या मायेला सीमा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपुरात एक विचित्र प्रकार घडला आहे. आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका आईने रागाच्या भरात जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचा थरकाप उडालाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नागपूर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीच्या लग्नमंडपात केला डान्स भाजपच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेशं लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा ; ३३ जणांना पोलिस कोठडी

पुणे : सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रेत बेकायदा जमाव जमवून दुचाकी रॅली काढत करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ३३ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निकालाविरोधात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

24 वर्षीय नवविवाहित डॉक्टरची आत्महत्या, वडिलांच्या नावे सुसाईड नोट

जालना : नवविवाहित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. 24 वर्षीय डॉक्टर प्रांजल कोल्हे हिचा नुकताच विवाह झाला होता. वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित प्रांजलने आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सातबाऱ्यावर नोंदीसाठी १० हजाराची लाच, वरून दारू मटणाच्या पार्टीची मागणी

गलेगठ्ठ पगार असूनही लाचखोरीच्या महाराष्ट्रातील महसूल विभागाचे कर्मचारी सर्वाधिक आघाडीवर असतात हे राज्याच्या लाचलुचपत गेल्या अनेक वर्षात केलेल्या कारवायातुन स्पष्ट झाले आहे.शेतजमीन,प्लॉट,फ्लॅट आदींच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार नोंदवल्यानंतर,वाटणीपत्र झाल्यानंतर सर्वाधिक अडवणूक होते ती फेरफार नोंदीची.या नोंदीच्या प्रक्रियेत सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो,लाचेची मागणी केली जात असल्याचे शेकडो प्रकार वर्षाकाठी उघडकीस येतात.असाच प्रकार बुलढाणा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, धक्कादायक प्रकार

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून अनेक संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जातायत. एवढेच नाही तर नियम मोडल्यामुळे जाब विचारल्यानंतर अनेकजण पोलिसांशी हुज्जतसुद्धा घालत आहेत. त्याची प्रचिती औरंगाबादेत आली आहे. मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन तरुण आणि […]