जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील क्रमचारी प्रतिक काळे या तरुणानं आत्महत्या केलीय. 30 ऑक्टोबर रोजी प्रतिक काळेनं आत्महत्या केलीय. महत्वाची बाब म्हणजे प्रतिक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावं घेतली आहेत. त्या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचं आणि […]
गुन्हे विश्व
दोन महिन्यापूर्वी फेसबुकवर मैत्री
ल्हेरमध्ये 19 वर्षीय तरुणी बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील झाशीची रहिवासी असून ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होती. यावेळी एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुण आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर […]
ऑनलाइन गेमच्या व्यसनाने तरुणाचा घेतला जीव, 10 लाख गमावल्यानंतर केली आत्महत्या
राजगडमधून एक दुखद घटना समोर आली आहे. येथे ऑनलाइन गेम च्या व्यसनामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणावर लाखोंचं कर्ज झालं होतं. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुणाचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत. ही घटना राजगडमधील पडोनिया गावातील आहे. येथे राहणारा विनोद दांगी याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर […]
कोर्टीरोड परिसरात घरफोडी,सोन्या-चांदीचे दागिने,रोख रकमेसह टीव्ही लंपास
पंढरपूर शहर व शहरा लगतच्या उपनगरातून अगदी घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे अशातच आता कोर्टी रोड वरील परिचारक नगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने,देवतांच्या चांदीच्या मूर्ती तसेच ५ हजार रोख रक्कम व घरातील सोनी कंपनीचा एलसीडी टीव्ही लंपास केला आहे. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात महेश बडवे यांनी दाखल केलेल्या […]
कर्ज घोटाळाप्रकरणी स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक
एका खासगी हॉटेलच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना रविवारी जैसलमेर पोलिसांनी दिल्लीतील घरातून अटक केली. तर या प्रकरणातील अल्केमिस्ट एआरसी कंपनीचा आलोक धीर हा दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आलोक धीर, आरके कपूर, एसव्ही व्यंकटकृष्णन, ससी मेथाडिल, देवेंद्र जैन, तरुण आणि विजय किशोर सक्सेना यांच्याविरुद्ध जैसलमेरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट […]
भंगार विक्रेत्यास सव्वालाख लाचेची मागणी
वडगाव मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचातीच्या हद्दीत भंगार विक्रीच्या दुकानाविरोधात आलेल्या तक्रारीची दखल न घेता कारवाई टाळण्यासाठी सव्वालाख रुपये लाच मागणाऱ्या सरपंचास व एका ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाने या प्रकरणी ग्रामपंचात सदस्य कृषिनाथ आगळमे यास रंगेहाथ पकडले असून त्यास ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.तर सरपंच संतोष […]
अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, विशेष न्यायाधीश निलंबित
अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका विशेष न्यायाधीशाचं निलंबन करण्यात आलं आहे. या न्यायाधीशासह अन्य दोन कर्मचारीही निलंबित झाले आहेत. ही घटना जोधपूरमधील आहे. जितेंद्र गुलिया असं या न्यायाधीशाचं नाव असून तो दंडाधिकारी म्हणून काम करतो. पीडित मुलगा हा 14 वर्षांचा असून तो मथुरा गेट परिसरात राहतो. टेनिसपटू असलेला पीडित हा जोधपूरमधील एका क्लबमध्ये […]
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; धक्कादायक घटना
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आई आणि भाऊ कामाला गेल्यानंतर, घरी कोणी नसताना तरुणाने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाच्या आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील […]
तोच रस्ता,तोच परिसर !
घेरडी तालुका सांगोला येथील रहिवाशी रावसाहेब गणपती बुरुंगले वय- 62 हे सार्वजनिक बांधकाम खात्यात मैलमजूर म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले आहेत.दि.29/10/2021रोजी मी माझे पेंन्शनचे कामासाठी ते बांधकाम विभाग पंढरपुर येथे आले होते. दुपारी 02/00चे सुमारास ते येथील आपले काम उरकून टाकळीकडे जाणारे रोडलगत, राधेश हाँटेलचे जवळ ,पाठीमागुन तोंडाला चित्याचा रुमाल बांधलेला ,पांढरा शर्ट व […]
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी
गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं असून अधिका-यांच्या जीवालाही धोका आहे. यासंबधीची तक्रार ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आल्याची माहिती ‘झी 24 तास’ला गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. नक्षवाद्यांकडून शिंदे यांना धमकीचे पत्र मंत्री एकनाथ शिंदे […]











