गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून केली हत्या,भंडाऱ्यातील घटना

नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याचाही खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंचांची चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा आरोप केला जात आहे. काय आहे प्रकरण? घराशेजारी असलेल्या लोकांसोबत आरोपीचे जुने भांडण होते. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेण्यास नकार दिल्याने अधिकाऱ्याच्या कार्यालयात उधळले पैसे, ऑफिसरने काढला पळ

सरकारी कार्यालयातील काम करुन देण्यासाठी अधिकारी लाचेची मागणी करत असतात. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने कार्यालयातून पळ काढला. झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लॉजवर विवाहितेची हत्या तर तरुणाची साडीने गळफास घेत आत्महत्या

पुण्यात काही झालं तरीही गुन्ह्यांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आजही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. दिघी येथे एका लॉजमध्ये महिलेचा गळा आवळून स्वतः आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता समोर आला असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नाशिकमध्ये भाजप नेत्याची हत्या, परिसरात खळबळ

हत्यामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. नाशकात पाच दिवसात तिसरा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अमोल यांना फोन करून बाहेर बोलावून घेतलं. त्यानंतर सपासप वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजकीय पूर्ववैमनस्यातून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट दूध पावडरपासून केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई

तुम्ही सणावाराच्या काळात जो खवा खाल्ला तो बनावट तर नव्हता ना? हा प्रश्न आम्ही विचारतोय कारण केज पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे समोर आले आहे. केज जवळ असलेल्या उमरी येथे केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

८ वर्षीय मुलाला पंख्याला उलटं टांगून बेदम मारहाण

राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. निर्दयी बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलासोबत असं काही केलं, की त्याबाबत समजल्यानंतर परिसरातील सर्वांनाच धक्का बसला. छताच्या पंख्याला मुलाला उलटं टांगलं आणि त्याला बेदम मारहाण केली. शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने त्याला मारहाण केली. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डीजे च्या आवाजाने पोल्ट्री फार्म मध्ये 63 कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच जात आहे. मात्र प्राण्यांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण तसे नगण्यच आणि त्यातही एकाच वेळी अनेक प्राण्यांना हार्ट अटॅक येणे ही अविश्वसनीय गोष्ट आहे. मात्र ही दुर्दैवी घटना सत्यात घडली आहे ती म्हणजे ओडिशातल्या बालासोर इथे. याठिकाणी चक्क ६३ कोंबड्यांचा एकाच वेळी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! बँकेच्या शिपायानेच चोरले ३ कोटीचे दागिने चोरले; तिघे अटकेत

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या आमळदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ३ कोटी १७ लाख ७९ हजार ८५० रुपयांचे सोने सोमवारी रात्री चोरीस गेले. बँकेत शिपाई म्हणून कामावर असलेल्या एकाने गावातीलच दोन जणांना सोबत घेऊन ही चोरी केल्याचे अवघ्या तीन तासात पोलिसांनी उघडकीस आणत तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. संशयित राहुल अशोक पाटील (वय २४) हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साखर कारखानदाराच्या घरावर भरदिवसा दरोडा

पोलिसांना खुले आव्हान देणारी घटना हापूडमध्ये घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ९ वरील पोलीस ठाण्यापासून शंभर मीटरवर असलेल्या एका साखर कारखान्याच्या मालकाच्या घरात दिवसाढवळ्या सात दरोडेखोर घुसले. त्यांनी घरात घुसून सरपंच पत्नीला डांबून ठेवले. तिला मारहाण केली आणि घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन हादरले. पोलीस […]