अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे. मोलकरणीला कामावर येण्यास उशीर झाल्यामुळे अभिनेत्रीने अल्पवयीन मोलकरणीला सँडलने मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उशीरा कामावर येऊन वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीने या अल्पवयीन मुलीवर हल्ला केला. ही संशयित […]
गुन्हे विश्व
साखर कारखान्याच्या ठेकेदाराची गाडी अडवून मारहाण,रोख रक्कम पळवली
पंढपुर तालुक्यातील कोर्टी हद्दीत दिनांक 12/12/2021रोजी फिर्यादी अनिलकुमार निवृत्ती बोरूडे,मनोजकुमार रामकैलास गिरी,ब्रीजेश चौरासिया हे तीन इसम दुपारी तीन वाजनेच्या सुमारास आपल्या चारचाकी फोर्ड फिगो या कार मधून कोर्टी ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर गावचे हद्दीत रात्रौ8/30वा.चे सुमारस आले असता पाठीमागून एक लाल रंगाची चारचाकी इंडीका व्हिष्टा गाडी जोरात येऊन आमचे गाडीस गाडी आडवी लावून आम्हाला थांबवून तुम्ही आम्हाला […]
विठ्ठल मंदिर परिसरात भाविक महिलेचे गंठण लंपास
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील महिलेचे १२ ग्राम वजनाचे मिनी गंठण चोरट्यानी अलगद लंपास केल्याची घटना रविवार दिनांक 12/12/2021 रोजी दुपारी तीन वाजनेच्या सुमारास संत नामदेव पायरी पिरसरात घडली आहे.भददिवसा गर्दीच्या वेळी सदर घटना घडल्यामुळे या परिसरात चर्चेचा विषय झाला होता. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल […]
ओव्हरटेक केल्याच्या रागातून चाकूहल्ला, पोलिसांमुळे वाचला जीव
अगदी सिनेमांतील एखादा सीन वाटावा अशी घटना कल्याण पूर्वे येथे घडली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेमानेवली नाका ते चिंचपाडा रोडवर कर्तव्य बजावणाऱ्या 3 पोलिसांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत चाकू हल्ल्यातून दोघा जणांचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने हल्लेंखोरांच्या तावडीतून दोघांना वाचवलं आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव मयूर रामदास दराडे असे […]
69 ऊस कामगारांची सुटका, अमानूष वागणूक देत ठेवलं होतं ओलीस; महिलांसह लहान मुलांची सुटका
महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या कामगारांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांना ना पगार देण्यात आला, ना नीट जेवण दिलं गेलं. गुना पोलिसांनी तेथून 69 मजुरांची सुटका केली आहे. त्यात 15 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. सर्व कामगार सहारिया-आदिवासी समाजातील आहेत. शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या […]
शिवसेना मंत्र्याच्या भावाची भाजपा तालुका उपाध्यक्षाला दांडक्याने मारहाण
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचा भावाची दादागरी पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केलं म्हणत भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजू भुमरे यांचा मारहाण करतानाचा फोटो सुद्धा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भुमरे […]
पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या, कारमधून मृतदेह नेला पोलीस ठाण्यात
विवाहित महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर आपला पती हा महिलेला अडथळा वाटू लागला होता. त्याला संपवण्याचा प्लॅन दोघांनी मिळून आखला. पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघांना लग्न करून सुखाचा संसार करता येईल, असा विचार करून पतीच्या हत्येचा कट पत्नीनं रचला आणि पतीची […]
२४९ चा जीओचा ऑनलाईन रिचार्ज पडला महागात
बँकेच्या नावे फेक फोन कॉल करून गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामध्ये बहुतांश वेळी वयोवृद्ध,अशिक्षित व्यक्ती मोबाईल वर आलेल्या कॉलला फसतात आणि आपला एटीएम क्रमांक,पिन सांगून बसतात. यामुळे अनेकांना लाखोंचा फटकाही बसला असून या बाबत रिजर्व बँकेसह विविध बँका सातत्याने सावधानता बाळगा अशा सूचनाही देत असतात.पंढरपूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून या घटनेत […]
कुंपणानंच शेत खाल्लं! आरोग्य विभागाचा पेपर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फोडला; आरोपी अटकेत
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं स्पष्ट झालं आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याच पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर हा पेपर […]
पंढरपूर दुय्यम निबंधक क्रमांक २ सहित ५ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल
तलाठी,मंडल अधिकारी यांनी यांच्याशी संगनमत करून नोंद धरल्याचा आरोप पंढरपूर तालुक्यातील शेवते ता.पंढरपुर येथील जमीन गट क्रंमाक 485/2 क्षेत्र 00.81 आर. पैकी पुर्व बाजूची 00.41 आर. इतक्या क्षेत्राचे व फिर्यादीचा मयत भाऊ मोहन रामचंद्र शेजाळ यांना जमिन गट क्रं.484/2 क्षेत्र 00.81 आर. पैकी पुर्व बाजूची 00.40 आर. इतक्या क्षेत्राची दि.08/11/2002 रोजी रजिस्टर साठेखत, कब्जे पावती, मृत्युपत्र, कुलमुखत्यारपत्र लिहून, […]











